मुंबई । धवलसिंग मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी
Thu, 21 Mar 2019-11:30 pm,
धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.