कुडाळ । चिपी विमानतळावरील हवाई चाचणी नियमबाह्य - राणे

Wed, 12 Sep 2018-8:15 pm,

कोकणातील सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळावरील करण्यात आलेली हवाई चाचणी नियमबाह्य असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलाय. तर चाचणी डीजीसीएच्या परवानगीनुसारच, घेतल्याचा दावा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link