नाशिक । मुद्रांक शुल्क गैरव्यवहार तपासात त्रुटी उघड
Tue, 01 Jan 2019-11:00 pm,
नाशिक - मुद्रांक शुल्क गैरव्यवहार तपासात त्रुटी उघड. गाडीतून मुद्रांक शुल्क चोरीला गेले. मात्र, चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झालाच नाही. खरे आरोपी सोडून दिले. तर खोटे आरोपी यात अडकविण्यात आले, असा थेट आरोप काही वकिलांनी केलाय.