Video | मुंबईचे रस्ते खड्ड्यात! बोरिवलीत दोघांचा मृत्यू

Thu, 18 Aug 2022-2:15 pm,

The issue of potholes in Mumbai was raised in the Legislative Assembly खड्ड्यांमुळे बळी जात असताना प्रशासन मात्र, मूग गिळून गप्प बसलंय...कालच बोरीवलीत दोन जणांचा खड्ड्यामुळे बळी गेलाय...तरीदेखील प्रशासन खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करतंय...अजून प्रशासन किती बळी जाण्याची वाट पाहतंय? ज्या ठिकाणी काल खड्ड्यात पडून मृत्यू झाला तेवढाच खड्डा बुजवण्यात आलाय...बाकीचे खड्डे तसेच आहेत...त्यामुळे खड्डे बघा आणि थांत बसा असंच म्हणण्याची वेळ आलीय...

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link