फलटण । व्हाइस अॅडमिरल मनोहर आवटी यांचे निधन

Mon, 05 Nov 2018-12:30 pm,

नौदलातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले व्हाइस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद तथा एम. पी. आवटी यांचे निधन झालंय. फलटण इथं विंचुर्णी या मूळगावी वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्हाइस अॅडमिरल आवटी यांनी नौदलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले होते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link