मुंबई । राज्यातील रिक्त असलेली शिक्षकांची 4738 पदे भरणार
Fri, 02 Nov 2018-7:25 pm,
राज्यातील विद्यापीठं आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अध्यापक आणि इतरांची रिक्त असलेली 4738 पदं लवकरच भरली जातील, अशी घोषणा उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलीये. तासिका तत्वावर असलेल्या अध्यापकांच्या मानधनातही वाढ करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.