Indian Railway च्या तिकीट बुकींगची पद्धत बदललीये; आता फक्त...

Indian Railway Ticket Booking :  प्रवास करायचा म्हटलं की अनेकांचीच पसंती भारतीय रेल्वेला असते. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या रेल्वेनं प्रवास करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणते तिकीट बुक करणं. 

Section: 
Image: 
indian railway, indian railway ticket, indian railway ticket booking, indian railway ticket booking app, indian railway ticket booking online, indian railway ticket booking offline, indian railway ticket download, indian railway ticket form, indian railway jobs, indian railway news, भारतीय रेल्वे, रेल्वे तिकीट, रेल्वे तिकीट बुकिंग, travel
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
indian railway news train ticket can be booked on a single command latest update
Add Story: 
Image: 
Title: 
एका कमांडनं अनेक कामं साध्य
Caption: 
आस्कदिशा.2 या चॅटबॉटमुळं आता तिकीट बुकींगसमवेत पीएनआर चेकिंगपासून तिकीट रद्द करण्यापर्यंतची कामं अगदी सहजपणे करता येणार आहेत.
Image: 
Title: 
विविध भाषांमध्ये सुरुवात
Caption: 
हिंदी, इंग्रजी आणि हिंग्लिश अशा भाषांमध्ये या चॅटबॉटशी प्रवाशांना संवाद साधता येणार आहे.
Image: 
Title: 
प्रवाशांसाठी सुविधा
Caption: 
फक्त तिकीट बुकिंगच नव्हे, इतरही अनेक प्रकारची मदत या चॅटबॉटमुळं प्रवाशांना मिळणार आहे.
Image: 
Title: 
आस्कदिशा.2
Caption: 
आस्कदिशा.2 असं या चॅटबॉटचं नाव आहे. इथं तुम्ही फक्त एकदाच बोलून अर्थात एक कमांड देऊन तिकीट बुक करु शकता.
Image: 
Title: 
एआय चॅटबॉट
Caption: 
भारतीय रेल्वेच्या वतीनं आता ट्रेन तिकीट अगदी सहजपणे बुक करण्यासाठी एआय चॅटबॉट वापरात आणला आहे.
Image: 
Title: 
रेल्वेचं तिकीट
Caption: 
रेल्वेचं तिकीट बुक करताना अनेकदा सर्व्हर डाऊन, साईट डाऊन या आणि अशा अनेक समस्या येतात. पण, आता मात्र तसं होणार नाहीये.
Image: 
Title: 
Indian Railway
Caption: 
Indian Railway च्या तिकीट बुकींगची पद्धत बदललीये; आता फक्त...