सोशल मीडियावर क्षणाक्षणाला काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच व्हिडीओंची जोरदार चर्चासुद्धा होते. असाच चर्चेत असणारा एक व्हिडीओ सध्या अनेकांच्या नजरा वळवत आहे.
रेल्वे प्रवास... भारतीयांच्या दळणवळणाच्या साधनांमधील अतिशय सोयीचा आणि खिशाला परवडणारा पर्याय. अशा या रेल्वे प्रवासादरम्यान काही असेही प्रसंग घडतात ज्यामुळं रेल्वे प्रवासाला नकार देणाऱ्यांचा आकडासुद्धा वाढतो.
Indian Railway : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रेल्वेचं जाळ पसरलं आहे. एकमेल असं ठिकाण आहे जे रुळाच्या आमने-सामनेच दोन रेल्वे स्टेशन आहे. प्रवाशांचा यामध्ये खूप गोंधळ होतो.
Explained Fact Check Indian Railway: भारतीय रेल्वेची सर्वात प्रिमिअम ट्रेनचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत असून हा फोटो सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतोय, नेमकं हे प्रकरण काय ते पाहूयात...
Q-Mitra Indian Railways: तात्काळ तिकिटीचं बुकिंग करण्यासाठी होणारी मारामारी आणि दलालांची मध्यस्थी यामुळे त्रासलेल्या प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय रेल्वेने आता ऑफलाइन तात्काळ तिकीट बुकिंग पारदर्शी आणि सुरक्षित करण्यासाठी नवी यंत्रणा आणली आहे.
Indian Railway :बेकायदेशीरपणे सीटवर रुमाल किंवा बॅग ठेऊन रेल्वेत सीटचा ताबा घेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेने मोहीम हाती घेतली आहे.
भारतातील रेल्वेचं जाळं खूप मोठं आहे. जवळपास प्रत्येक प्रमुख शहर हे रेल्वे मार्गाने जोडलेलं आहे. त्यामुळे दररोज लाखो लोकं रेल्वेने प्रवास करून आपल्या निश्चित स्थानी पोहोचतात. भारतातील जवळपास सर्व रेल्वे स्थानकातून रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना केवळ अधिकृत तिकीट असणं गरजेचं असतं, मात्र देशात असं एकमेव रेल्वे स्थानक आहे जिथे तुम्हाला फक्त रेल्वे तिकीट नाही तर त्यासोबत व्हिजा आणि पासपोर्ट सुद्धा सोबत असावा लागतो.
Indian Railway New Rules : भारतीय रेल्वे आपले 40 वर्षांपूर्वीचे नियम बदलून कात टाकणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना अगदी कन्फर्म तिकिट ते रिफंडपर्यंतच्या सर्व झझंटीपासून सुटका मिळणार आहे. काय आहे भारतीय रेल्वेचे नवे नियम.
Indian Railway : भारत जगातील अशा काही मोजल्या देशांमध्ये सामील आहे जिथून शेजारील देशांमध्ये ट्रेनने प्रवास करता येतो. भारताने शेजारील राष्ट्रांशी रेल्वे संपर्क कायम ठेवला आहे जेणेकरून लोक येजा करू शकतील तसेच, व्यापार, सांस्कृतिक संबंध आणि ऐतिहासिक दुवे सुद्धा दृढ होऊ शकतील.
Indian Railway X Signs Meaning iin Marathi: आपल्यापैकी प्रत्येकाने एक्सप्रेस ट्रेनने प्रवास केलेला असतो. पण कुणी नीट लक्ष दिलं आहे का? एक्सप्रेसच्या मागच्या डब्यावर पिवळ्या मोठ्या अक्षरात X का लिहिलेलं असतं.
ओडिसामध्ये एक राष्ट्रीय स्पर्धा खेळून परतणाऱ्या तामिळनाडूच्या 'पोल वॉल्ट' खेळातील 3 खेळाडूंना आंध्र प्रदेशच्या राजमुंदरी ट्रेनमधून खाली उतरवण्यात आलं. हे खेळाडू आपली स्पर्धा संपवून ट्रेनने पुन्हा आपल्या घरी परतत होते. त्यावेळी सदर घटना घडली.
Indian Railway Waiting List Confirmation :सध्या उन्हाळ्यामध्ये अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. भारतात रेल्वेचं जाळं हे मोठं आहे, त्यामुळे जवळपास प्रत्येक मोठं शहर हे रेल्वेने कनेक्टेड आहे. तसेच भारतीय रेल्वेमध्ये मिळणाऱ्या सुविधांमध्ये मागील काही काळात महत्वाचे बदल करण्यात आले. अशा स्थितीत बरेचजण रेल्वेमधून प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा बुकिंग करत असताना कन्फर्म सीट मिळत नाही, म्हणून काहीजण वेटिंग तिकीट काढतात. भारतीय रेल्वेमध्ये वेटिंग तिकीटचे सुद्धा अनेक प्रकार आहेत जसे की GNWL, RLWL, PQWL, RAC इत्यादी. मात्र या सर्व तिकिटांची कंफर्म होण्याची शक्यता वेगवेगळी असते. तेव्हा कोणती तिकीट ही प्राधान्याने लवकर कंफर्म होते याविषयी जाणून घेऊयात.
Ayodhya-Mumbai Amrit Bharat Expressm Details : अयोध्येपासून मुंबईपर्यंत एक नवी ट्रेन सुरू करण्यात आली असून, 22 कोच असणाऱ्या या ट्रेननं प्रवास आणखी सोपा आणि सुकर होणार आहे.
Indian Railway Tatkal Confirm Ticket : अनेकदा एमर्जन्सी प्रवास करायचा असतो तेव्हा रेल्वेची तिकिट बुकिंग करण्याचा विचार केला जातो. कारण रेल्वेची तात्काळ तिकिट सेवेचा वापर करता येतो. रेल्वेने सांगितलेल्या या गाईडलाईननुसार जर तिकिट बुकिंग केलं तर हमखास तुम्हाला कन्फर्म तिकिट मिळणार.
Indian Railway : भारतीय रेल्वे कायमच प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा पुरवत असते. आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना 10 नव्या सुविधा देण्याचा विचार केला आहे. यामध्ये स्वच्छतेपासून अगदी CCTV पर्यंतच्या सर्व सुविधा असणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये मिळणार फ्लाईटची सुविधा
Indian Railway Banned Items List : भारतीय रेल्वेने प्रवास करणं हे अगदी सामान्यांपासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांनाच परवडणारं आहे. अशावेळी अनेकजण हा प्रवास मार्ग स्वीकारतात. पण तुम्हाला माहित आहे का? रेल्वेने प्रवास करताना 4 गोष्टी नेण्यास मनाई आहे. त्या गोष्टी कोणत्या आणि त्यामागचं कारण काय?
Indian Railway Summer Special Trains:भारतीय रेल्वेची ही योजना केवळ गर्दी कमी करण्यापलीकडे जाऊन प्रवास अनुभव उंचावण्यास मदत होणार आहे. या 18262 फेऱ्यांमुळे लाखो प्रवाशांना आरामदायक प्रवास मिळणार आहे.
Indian Railway Rules : ट्रेनमधून प्रवास करत असताना अनेकदा यात्रेकरूंना यागोष्टीची भीती वाटते की काही कारणाने आपल्याला उशीर झाला आणि ट्रेन सुटली तर? त्याच तिकिटावर पुढील ट्रेनमध्ये बसून प्रवास करू शकतो का? तेव्हा या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात.
Five Haunted Railway Stations of India : आपल्यापैकी प्रत्येकानेच कधी ना कधी किंवा दररोज रेल्वेचा प्रवास अनुभवला असेल. रेल्वे म्हटलं की, धावपळ, गर्दी अन् असंख्य आठवणी. पण काही रेल्वे स्टेशनची ओळख वेगळी निर्माण झाली आहे. भारतातील ही 5 रेल्वे स्टेशन अतिशय भयानक असून तेथे भूत असल्याच म्हटलं जातं.
Indian Railway Station Where No Passanger Train Stops : भारतातील रेल्वेचं जाळं खूप मोठं आहे. अशातच जवळपास देशातील प्रत्येक मोठं शहर हे या रेल्वे मार्गाने जोडलं गेलं आहे. अनेक शहरांमध्ये रेल्वे स्टेशन आहेत जिथे गाड्या थांबतात आणि प्रवासी या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करतात. मात्र तुम्हाला भारतातील अशा एक रेल्वे स्थानकाबाबत सांगणार आहोत ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे पण तिथे ट्रेन थांबत नाही.
How To Get Lower Berth In Train:रेल्वेमध्ये लोअर बर्थवर बसून प्रवास करणं अनेकांना आवडतं तसेच ते वयोवृद्ध व्यक्तींना सोयीस्कर सुद्धा असतं. मात्र अनेकदा बुकिंग करताना लोअर बर्थ मिळत नाही आणि त्यामुळे अडचण येते. तेव्हा ट्रेनमध्ये कंफर्म लोअर बर्थ कशी मिळवायची याच्या ट्रिक्स जाणून घ्या.
Mumbai New Automatic Door Non AC Local Train Controversy: मध्य रेल्वेच्या सूचना तुम्ही वाचल्या? '24 तास फकतक्त स्त्रियांसाठी'; हे मराठी वाचायचं कसं? रेल्वेला मराठीचं वावडं