travel

Goa Tourism : गोवा सरकारचा मोठा निर्णय, तिथं जाणाऱ्या प्रत्येकानं पाहा महत्त्वाची बातमी

Goa Tourism : गोव्यात फिरायला जाण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. अशा सर्वांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची. आताच पाहा... 

 

Feb 21, 2023, 09:54 AM IST

Chocolate Day 2023: एक असा देश जिथं अनोख्या पद्धतीने साजरा होतो 'चॉकलेट डे', होनमेई चोको, गिरी चोको असतं तरी काय?

Chocolate Day Celebration:  चला पुढं जाऊया... मागचे दोन दिवस सिलिब्रेट करून झाले? काय निकाल लागला? होय की नाही? होय असेल तर पुढच्या दिवसाची (Valentine's Week 2023) तयारी सुरू करा.

Feb 8, 2023, 12:54 PM IST

Trending News : हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा... या सगळ्यांमध्ये काय फरक आहे भाऊ?

Travel News : बाहेर फिरायला गेल्या अनेकांना ही समस्या येते...आपण हॉटेल कुठे आहे हे विचारतो आणि लोकं आपल्याला रेस्टॉरंटकडे हात दाखवतात.  हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा या सगळ्यांमध्ये फरक असतो. तो तुम्हाला माहिती आहे का?

Jan 30, 2023, 12:56 PM IST

Yap Island:'या' ठिकाणी पैसेच वापरत नाही लोक; 'सर्वात श्रीमंत कोण?'ची व्याख्या फारच अजब

Yap Island: जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे अनेक परंपरा वर्षानूवर्षे सुरू आहेत. आपल्याला जर का कुठलीही वस्तू विकत घ्यायची असेल तर त्याबदल्यात आपण पैसे देतो आणि विकत घेतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्याकडे चलन व्यवस्था आहे.

Jan 26, 2023, 04:53 PM IST

VIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 8, 2023, 02:09 PM IST