आज गुरूपौर्णिमेला कोणाला आहे समृद्धीचा योग?

Guru Purnima 2023 Horoscope Today: आजची गुरु पौर्णिमा तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे जाणून घ्या. आज गुरुपौर्णिमेला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. 

Image: 
Guru Purnima 2023 : आज गुरूपौर्णिमेला कोणाला आहे समृद्धीचा योग?
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
guru purnima 2023 3 july rashi bhavishya today horoscope in marathi
Add Story: 
Image: 
Title: 
मीन
Caption: 
आर्थिक बाबतीत हा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स मजबूत होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
Image: 
Title: 
कुंभ
Caption: 
कामाच्या ठिकाणी आज तुमचं कौतुक होणार आहे. तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेल अशी जबाबदारी तुम्हाला देण्यात येणार आहे. यश आणि प्रगती तुमचं नशीब उजळणार आहे.
Image: 
Title: 
मकर
Caption: 
घरामध्ये शुभकार्य ठरणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. कामानिमित्त बाहेर जाण्याचे योग आहेत.
Image: 
Title: 
धनु
Caption: 
या राशीसाठी गुरुपौर्णिमा अत्यंत शुभदायक आहे. दानधर्म आणि गुरुची सेवा केल्यामुळे तुमचं नशिब उजळणार आहे. मेहनतीचं फळ मिळणार आहे.
Image: 
Title: 
वृश्चिक
Caption: 
हाता घेतलेली कामं सहज पूर्ण होतील. आजचा व्यवासायिकांसाठी फलदायी आहे. दान केल्यास पूण्य मिळेल.
Image: 
Title: 
तूळ
Caption: 
अविवाहित लोकांचे लग्न ठरेल. जोडीदारासोबत प्रेमसंबंध घट्ट होतील. अडकलेली कामं पूर्ण होईल.
Image: 
Title: 
कन्या
Caption: 
या लोकांनी आज दान आणि जप करण्यावर भर द्यावा. गुरुपौर्णिमेचा दिवस समाधानकारक असले.
Image: 
Title: 
सिंह
Caption: 
गुरुपौर्णिमा या राशीसाठी शुभ आहे. दान धर्म केल्यामुळे फायदा होईल. परदेशवारीचे संधी मिळणार आहे.
Image: 
Title: 
कर्क
Caption: 
व्यावसायिकांना फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरात आनंदाचं वातावरण असणार आहे.
Image: 
Title: 
मिथुन
Caption: 
धार्मिक कार्यातून घरातील वातावरण आनंदी असेल. पती पत्नीचं नातं मजबूत होणार आहे.
Image: 
Title: 
वृषभ
Caption: 
कार आणि घर खरेदीचे योग आहेत. उत्पन्नापेक्षा खर्च वाढणार आहे.
Image: 
Title: 
मेष
Caption: 
धार्मिक कार्यात मनं रमणार आहे. अविवाहितांच्या आयुष्यात जोडीदारीची एन्ट्री होणार.
Image: 
Title: 
Guru Purnima 2023
Caption: 
गुरूपौर्णिमेच्या दिवशी कुणाला आहे समृद्धीचा योग?