मराठी बातम्या

Video : 26 वर्षांपूर्वी कशा दिसायच्या स्मृती इराणी? 'मिस इंडिया' स्पर्धेतील रॅम्प वॉक पाहून सगळेच थक्क

Video Viral : नाव सांगितलं म्हणून, नाहीतर ओळखताही येत नाहीय... स्मृती इराणी यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांचा डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीय. 

 

Dec 10, 2024, 03:00 PM IST

उत्तर येईल तोच हुशार! स्टेट बँक ऑफ इंडियाचं मूळ नाव काय?

state bank of india : या प्रश्नाचं उत्तर अर्थ्याहून अधिकांना ठाऊकच नाहीय. तुम्हीही माहित करून घ्या आणि नंतर इतरांनाही सांगा स्टेट बँकेचं मूळ नाव.

 

Dec 10, 2024, 02:34 PM IST

धनाढ्य मुकेश अंबानींना काढावं लागतंय ₹255000000000 चं कर्ज? इतकी श्रीमंती असतानाही का आली ही वेळ?

Mukesh Ambanis Debt : श्रीमंती असतानाही मुकेश अंबानींच्या कंपन्यांवर इतकं मोठं कर्ज? फेडण्यासाठी नव्या वर्षात अंबानी उलचलणार मोठं पाऊल... 

 

Dec 10, 2024, 12:10 PM IST

पुरेसा सूर्यप्रकाश अन् हवा; CIDCO च्या 'या' घरांसाठी अर्ज करायचाय? शेवटची तारीख काय?

CIDCO Lottery : मनाजोगं घर मिळावं यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. अनेकांच्या या प्रयत्नांना यशही मिळतं. तर, काहींसाठी सिडको आणि म्हाडासारखी आस्थापनं या प्रक्रियेमध्ये मोठ्या मदतीची ठरतात. 

 

Dec 10, 2024, 09:49 AM IST

Mumbai Temperature : मुंबई कुडकुडली! कपाटातील स्वेटर बाहेर काढण्याची मुंबईकरांवर वेळ, 9 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

Mumbai Weather : रविवारपासून मुंबईतल्या तापमानात घट पाहिला मिळत आहे. सोमवार पहाटे (9 डिसेंबर) मुंबईकरांना महाबळेश्वरचा गारवा अनुभवता आला. 

Dec 9, 2024, 09:17 PM IST

... जेव्हा राष्ट्रवादीचा 'हा' दिग्गज नेता दुबईचे शेख म्हणून बेळगावात शिरला होता, Photo पाहून तुम्हीही ओळखणार नाही

कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतोय या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव मध्ये महामेळावाचे आयोजन करण्यात आले आहे.

Dec 9, 2024, 02:59 PM IST

Indian Railways Facilities: रेल्वे प्रवाशांची मजाच मजा; मिळणार मोफत जेवण आणि विशेष सेवा

Indian Railways Facilities: रेल्वे कोणत्या प्रवाशांवर मेहेरबान? प्रवासात खाण्यापिण्याची चिंताच मिटली. पाहा कोणत्या प्रवाशांसाठी घेण्यात आला हा निर्णय... 

 

Dec 9, 2024, 02:35 PM IST

Video : 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे', विधानसभेत DCM शिंदेंचा फिल्मी अंदाज; नाना पटोलेंनाही हसू अनावर

Maharashtra Assembly Special Session : आजचा दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. चित्रपटगीतांपासून चारोळ्यांपर्यंत विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांविषयी ते काय म्हणाले? पाहा... 

 

Dec 9, 2024, 12:48 PM IST

पाण्याचा तरंगणारा थेंब... अंतराळवीर अंतराळात पाणी कसं पितात? Sunita Williams नं प्रात्यक्षिक दाखवतच दिलं उत्तर

Sunita Williams Video : अंतराळात पाणी कसं पितात हे पाहिलं, तर म्हणाल... बापरे... एका थेंबासाठी इतका आटापिटा? पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ 

 

Dec 9, 2024, 12:05 PM IST

Video : सीमावाद पुन्हा धुमसतोय; महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या ताब्यात; धक्काबुक्की, आक्रोश अन्...

Maharashtra Karnatak Belgaum : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला गंभीर वळण, राज्यातून शेजारी राज्यात जाणाऱ्या नेत्यांवर बंदी आणि... 

 

Dec 9, 2024, 11:03 AM IST

Video : दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री फडणवीस कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजर; दरेंकरांनी म्हटली मंगलाष्टकं...

Viral Video : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र असतानाची देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या ठिकाणी हजेरी लावली. 

 

Dec 9, 2024, 08:49 AM IST

Video : 'दादा प्रतिकला मुलगा झाला!' अजित पवारांना 'लाडक्या बहिणी'कडून Good News, उत्साह पाहून उपमुख्यमंत्रिही हसले

Maharashtra Assembly Special Session : 'दादा प्रतीकला मुलगा झाला!' विधानभवनाच्या पायऱ्यांवरच अजित पवारांना दिली Good News; लाडक्या बहिणीचा उत्साह चर्चेत

 

Dec 7, 2024, 12:17 PM IST

पन्नाशी उलटली तरीही मराठमोळ्या अभिनेत्रीला नाही मिळालं मातृत्त्वाचं सुख; म्हणाली सरोगसीसाठी...

Bollywood Actress on Motherhood : मातृत्त्वाच्या प्रश्नावर अभिनेत्री भावूक; पन्नाशी उलटली तरीही आई न होण्याविषयी पहिल्यांदाच इतकं मोकळेपणानं बोलली... 

 

Dec 7, 2024, 08:51 AM IST

बोंबाबोंब! रविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रकातील बदल

Mumbai Local News : रविवारच्या सुट्टीनिमित्त राहिलेल्या भेटीगाठी, खरेदी, फेरफटका या आणि अशा अनेक कारणांनी मुंबईकर घराबाहेर पडतात खरं. पण, रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा... 

 

Dec 7, 2024, 08:06 AM IST

तुमचाही नंबर येणार, MHADA प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देणार; 14000 घरांच्या सोडतीसाठी सोप्या पर्यायाचा अवलंब

MHADA Lottery Homes : म्हाडाच्या घरांसाठी तुम्हीही प्रयत्न करताय, आताच पाहा काय आहे ही नवी योजना आणि तुम्हाला कसा होईल या योजनेचा फायदा... 

 

Dec 6, 2024, 11:49 AM IST