Pitru Paksha 2024 :श्राद्धाच्या जेवणाचं आमंत्रण आल्यास जावं की नाही? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?
Pitru Paksha 2024 : पितृपक्ष श्राद्धाच्या जेवणासाठी अनेकांना आमंत्रण दिलं जातं. पण काही लोक या आमंत्रणाला नकार देतात. श्राद्धाचं जेवण करावं की नाही करावं याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
Sep 24, 2024, 12:03 PM ISTदेवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावे?
Vastu Tips in Marathi : प्रत्येकाच्या घरात देवघर असतं. पण या देवघराबद्दल धार्मिक शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावं हे तुम्हाला माहिती आहे का?
Mar 10, 2024, 05:34 PM ISTDev Uthani Ekadashi 2023 : देवउठनी एकादशीला 3 शुभ योग! एकादशी व्रत कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी
Dev Uthani Ekadashi 2023 : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला कार्तिक एकादशी म्हणतात. याच एकादशीला देवउठनी एकादशी असंही म्हटलं जातं. असं म्हणतात की, 148 दिवसानंतर निद्रेतून भगवान विष्णू जागे होतात.
Nov 22, 2023, 11:57 PM ISTChandra Grahan: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कसे पहायचे? 'हे' घ्या सर्वात स्वस्त दुर्बिणीचे पर्याय
Cheapest Binocular Option: बजेट रेंजमध्ये दोन दुर्बिणींचे पर्याय समोर येतात. ज्या कमी बजेटमध्ये शक्तिशाली लेन्स मानल्या जातात
Oct 28, 2023, 10:18 AM ISTNavratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ योग! 'या' राशींची दसरा दिवाळी होणार मालामाल
Shubh Yog In Navratri : नवरात्रीत तब्बल 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस खास योग आहे. याचा फायदा काही लोकांना होणार असून त्यांना आर्थिक लाभ होणार आहे.
Oct 20, 2023, 05:00 AM ISTNavratri 2023 : नवरात्रीची दुसरी माळ! देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवी, वाचा मंत्र आणि महत्व
Navratri Day 2 : आज नवरात्रीची दुसरी माळ असून जर तुम्हालाही ब्रह्मचारिणी देवीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर जाणून विधीपासून संपूर्ण माहिती.
Oct 16, 2023, 05:15 AM ISTNavratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षात पहिल्यांदाच असा योगायोग! नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग
Navratri 2023 : यंदाची नवरात्री अतिशय खास आहे. 400 वर्षात पहिल्यांदाच नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग असणार आहे.
Oct 13, 2023, 03:04 PM IST'या' 5 सवयी तुम्हाला कायम कंगाल करतील; जाणून घ्या आणि तातडीनं बदला
प्रत्येकजण यशस्वी होऊ इच्छितो आणि सुरक्षित निवृत्तीसाठी बचत करू इच्छितो, परंतु आपल्यापैकी बरेच जण ठेवतात आणि अगदी जोपासतात, वाईट पैशाच्या सवयी ज्यामुळे आमचे आर्थिक भविष्य खराब होईल. किंवा विलंब आणि अधीरतेपासून बदलाचा प्रतिकार करणे आणि योजना करण्यात अयशस्वी होण्यापर्यंत ५ खरोखरच वाईट सवयी आणि वैशिष्ट्ये बदलण्यासाठी येथे आहेत.
Oct 13, 2023, 02:55 PM IST
नवरात्रीमध्ये 'या' 5 गोष्टी घरात आणा, आर्थिक लाभासोबत होईल प्रगती
नवरात्र हा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे जो देवी दुर्गेच्या नऊ रूपांचा उत्सव साजरा करतो आणि या वर्षी तो रविवार, 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल. देवी दुर्गा वाईटावर चांगल्याच्या विजयाशी संबंधित आहे आणि तिला संरक्षण, धैर्य आणि यश प्रदान करते असे म्हटले जाते. तिचे भक्त. या 9 शुभ दिवसांवर, भक्त धार्मिक विधी करतात आणि तिला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत भक्तिभावाने प्रार्थना करतात. तसेच, देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी घरात काही शुभ गोष्टी ठेवाव्या लागतात. येथे यादी पहा.
Oct 13, 2023, 12:44 PM ISTभल्याभल्या जाणकारांनाही नाही ठाऊक नवरात्रोत्सवाची 'ही' रहस्य
भल्याभल्या जाणकारांनाही नाही ठाऊक नवरात्रोत्सवाची 'ही' रहस्य
Oct 12, 2023, 01:09 PM ISTNavratri 2023 : नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाला आहे महत्त्व? देवीला नऊ माळा कोणत्या?
Navratri 2023 : नवरात्रीत नऊ देवीच्या पूजेसोबत नऊ रंग आणि घटस्ठापनेच्या वेळी नऊ माळा याला महत्त्व आहे. चला मग जाऊन घेऊयात नऊ रंग आणि नऊ माळा कोणत्या आहेत त्या.
Oct 9, 2023, 09:24 PM ISTNavratri 2023 : शारदीय नवरात्र कधी आहे? मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video
Navratri 2023 : सर्वपित्री अमावस्येच्या (sarvapitri amavasya 2023) दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. घरोघरी घटस्थापना (Ghatasthapana 2023) करण्यात येणार आहे.
Oct 7, 2023, 06:00 AM ISTNavratri 2023 : नवरात्रीत 30 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! 8 राशींना प्रचंड श्रीमंतीसह घरात राहणार लक्ष्मीचा वास
Navratri 2023 : यंदाचं नवरात्री 8 राशींसाठी अतिशय खास ठरणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर नवरात्रीत अद्भूत राजयोग तयार झाला आहे.
Oct 7, 2023, 05:35 AM ISTFestivals in October : संकष्टी चतुर्थी, नवरात्र, दसरा कधी? ऑक्टोबर महिन्यातील उपवास आणि सण जाणून घ्या
October 2023 San Utsav In Marathi : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात पितृपक्ष पंधरवड्याने झाली आहे. या महिन्यात संकष्टी, घटस्थापना, दसरा, कोजागरी पौर्णिमा कुठल्या तारखेला कुठला सण, उपवास जाणून घ्या ऑक्टोबर महिन्यातील सणवार.
Sep 30, 2023, 09:14 AM ISTआज गुरूपौर्णिमेला कोणाला आहे समृद्धीचा योग?
Guru Purnima 2023 : आजची गुरु पौर्णिमा तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे जाणून घ्या. आज गुरुपौर्णिमेला अनेक शुभ योग जुळून आले आहेत.
Jul 3, 2023, 07:34 AM IST