Aajche Rashi Bhavishya 14 September 2026 : गणेश चतुर्थी आणि हरतालिका हा सुवर्ण योग आणि सोबत ब्रह्म योगामुळे आजचा दिवस हा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Saptahik Ank Jyotish 14 to 20 September 2026 in Marathi : सप्टेंबरचा हा आठवडा गणेशोत्सवाचा असणार आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण असणार आहे. घरात गणरायाची स्थापना पण सोबत घरातील जबाबदारी, कामाची धावपळ, नातेसंबंध अशा अनेक गोष्टी पण असतात. त्यामुळे ह आठवडा अंकशास्त्रानुसार करिअर, आर्थिक, कुटुंब अन् प्रेमासाठी कसा असणार हेही तेवढंच महत्त्वाचे आहे. तुमच्या जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या डॉ. कविता ओझा यांच्याकडून
Weekly Tarot Horoscope Prediction 14 to 20 September 2026 in Marathi : हरतालिका, गणेश चतुर्थी आणि ऋषिपंचमीचा हा आठवडा करिअर, नोकरी, पैसा, नातेसंबंध, कुटुंबासाठी फायदेशीर ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी अनेक राशींना त्यांना लाभदायक ठरणार आहे. असा हा आठवडा मेष ते मीन पर्यंतच्या सर्व 12 राशींसाठी कसा असणार आहे, जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर कविता ओझाकडून
Baba Vanga Horoscope Prediction 14 to 20 September 2026 : कुंभ राशीसह पाच राशींसाठी गणेशोत्सवाचा हा आठवडा अतिशय फायदेशीर आणि प्रगतीचा ठरणार आहे, असं भाकीत प्रसिद्ध भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांनी केली आहे.
भाद्रपद शुक्ल चतुर्थी 14 सप्टेंबर 2026 ला देशभरात गणरायचे आगमन होणार आहे. विघ्नहर्ता बाप्पाचे आगमन आणि त्या दिवशी ग्रहांची स्थिती पाहता अनेक शुभ योग जुळून आले आहेत. हे योग खास करून पाच राशीच्या लोकांच्या सर्वाधिक भाग्यशाली ठरणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी 11 सप्टेंबरला शनि - चंद्राचा विष योग असणार आहे. या विष योगामुळे तीन राशीच्या लोकांसाठी अग्निपरीक्षा असणार आहे.
Baba Vanga Horoscope : श्रावण अमावस्या ते अनंत चतुर्दशीपर्यंत पुढील 15 दिवस पाच राशीच्या लोकांसाठी सुवर्ण काळ असणार आहे, असं भाकीत प्रसिद्ध भविष्यवर्ता बाबा वेंगाने भविष्यवाणी केली आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार 2026 च्या शेवटचे फक्त चार महिने राहिले आहेत. हे चार महिने शनिच्या प्रभावामुळे पाच राशीच्या लोकांसाठी अतिशय कठीण काळ असणार आहे.
Aajche Rashi Bhavishya 4 September 2026 : जन्माष्टमीला शुक्रवारी दिवस हा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
या श्री कृष्ण जन्माष्टमीला पंचांगानुसार ग्रह आणि नक्षत्राची स्थिती पाहता अतिशय दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. या योगामुळे पाच राशींवर कृष्ण भगवानची कृपा बरसणार आहे.
Aajche Rashi Bhavishya 2 September 2026 : बुधवारचा दिवस हा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Aajche Rashi Bhavishya 1 September 2026 : मंगळगौरचा दिवस हा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Baba Vanga Horoscope Prediction 31 August to 6 September 2026 : श्रावणाचा तिसरा आठवडा आणि सोबत जन्माष्टमी असलेला हे सात दिवस पाच राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कोणत्या आहेत पाच राशी जाणून घ्या.
Aajche Rashi Bhavishya 30 August 2026 : श्रावणी शनिवारचा दिवस हा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Aajche Rashi Bhavishya 29 August 2026 : श्रावणी शनिवारचा दिवस हा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Aajche Rashi Bhavishya 28 August 2026 : रक्षाबंधन आणि चंद्रग्रहणाचा दिवस हा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक काळापूर्वी जगात येणाऱ्या संकटासोबत अनेक घटनांचे भाकीत करुन ठेवलं आहे. आता येणारा सप्टेंबर महिना कोणत्या पाच राशीसाठी लकी असणार आहे, हेही सांगितलंय.
Monthly Numerology Prediction September 2026 in Marathi : सप्टेंबर महिन्याची सर्व अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. कारण सप्टेंबर महिन्यासोबत गणेशाचं आगमन सोबत गौरी येणार असल्याने हा महिना अतिशय खास असणार आहे. कृष्ण जन्माष्टमीसोबत गणरायचे आगमन एक उत्साही वातावरण असणार आहे. पण अंकशास्त्रानुसार सप्टेंबर महिना तुमच्यासाठी कसा असेल तेही जाणून घ्या. अकंशास्त्रानुसार करिअर, आर्थिक, कुटुंब अन् प्रेमासाठी सप्टेंबरचा महिना तुमच्यासाठी जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या डॉ. कविता ओझा यांच्याकडून
Aajche Rashi Bhavishya 26 August 2026 : आजचा बुधवार हा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
रक्षाबंधनाच्या दिवशी या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. त्यासोबतच रक्षाबंधन तारखेबद्दल अनेकांमध्ये संभ्रम आहे. चला मग जाणून घेऊयात रक्षाबंधन कधी करायचं आहे.
Aajche Rashi Bhavishya 24 August 2026 : दुसरा श्रावणी सोमवारी अनेक शुभ योग जुळून आले आहेत. याचा परिणाम मेष ते मीन राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पाहा मेष ते मीन राशीचे राशीभविष्य...
Saptahik Ank Jyotish 24 to 30 August 2026 in Marathi : श्रावणाचा दुसरा आठवडा, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा हा आठवडा काही मूलांकासाठी अतिशय शुभ असणार आहे. तर काही मूलांकच्या लोकांनी काळजी घ्यावी लागणार आहे. हा आठवडा 17 ते 23 ऑगस्ट करिअर, आर्थिक, कुटुंब अन् प्रेमासाठी तुमच्या जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या डॉ. कविता ओझा यांच्याकडून