नवी दिल्ली : पंजाबी वधु-वर आपले लग्न मोठ्या धूमधाममध्ये साजरे करतात. तर काही जोडपी आपले लग्न कायम आठणीत राहावे म्हणून नव नवे फंडे अबलंबतात. मात्र, पंजाबमधील या लग्नात वधुने चक्क शॉर्ट्स घातली आणि सर्वांनाच धक्का दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव वधुने आपला थाटमाट केला होता. सजून नटून बोहल्यावर चढली. मात्र, लेहेंगा परिधान करण्याऐवजी तिने शॉर्ट्स घातली आणि लग्नाला उभी राहिली. या नव वधुचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.