COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पाऊस, इराणी चहा आणि बनमस्का हे कसलं कॉम्बिनेशन आहे, पण हे कॉम्बिनेशन जमवून यायला पाऊस तर हवाच...यात इराणी चहा आणि बनमस्काची टेस्ट काही और असते. असाच एक इराणी चहा-कॅफे प्रसिद्ध आहे.


येथे इराणी चहा, बनमस्का आणि इराणी पदार्थ चाखणाऱ्यांची मांदियाळी असते, तेव्हा या इराणी चहाचा आस्वाद एकदा तरी घेऊन पाहाच..या इराणी कॅफेची बनावटही आकर्षित करणारी आहे.