अलेक्झेंड्रिया : अमेरिकेत खासदारांमध्ये होणाऱ्या वार्षिक बेसबॉल खेळाच्या आयोजनापूर्वीच्या सकाळी सुरू असलेल्या अभ्यासादरम्यान अचानक गोळीबार झाला. या गोळीबारत एक वरिष्ठ रिपब्लिकन खासदारासहीत जवळपास पाच जण जखमी झाले. या प्रकरणात संशयिताला अटक करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हर्जिनियामध्ये झालेल्या या घटनेत दोन कायदा प्रवर्तन अधिकारी आणि काँग्रेस स्टाफच्या एका सदस्यालाही गोळी लागलीय. घटनेनंतर काही वेळानं अमेरिकेनं राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पनं हल्लेखोर ठार झाल्याची घोषणा केली.


जेम्स टी होडकिंसन असं या हल्लेखोराचं नाव असल्याचं सांगितलं जातंय. तो इलीनोइसचा राहणारा होता.