Bizzare Stories: आपला चेहरा आपली ओळख असतो. 'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन' ( First impression is last ipression) असं बोललं जातं. त्यातही तुमच्या चेहऱ्यावर निखळ हास्य असेल तर तर तुमच्या पर्सनॅलिटीला चार चाँद लागतात( Your Smile) . तुमच्या निखळ हास्यामध्ये तुमचे दात महत्त्वाची भूमिका निभावतात. तुम्ही दिसायला कसेही असा, तुमचे पांढरे शुभ्र दात तुमचं सौंदर्य कायम खुलवतात ( White Shining teeths). अनेक महिला, पुरुष हे खास डेंटिस्टकडे जाऊन आपल्या दातांची रचना सुधारून घेतात ( Tooth Setting). आपले दात कसे चकाकतील यासाठी दातांची पॉलिश देखील करून घेतात ( Tooth Polishingh). तज्ज्ञांकडून असं करून घेतल्यास त्याचा फायदाही होतो. ज्यांना डॉक्टरांकडे जाणं जमत नाही ते स्वतःच घरी काहीनाकाही उपाय करून आपले दात कसे चकाकतील यासाठी घरघुती उपाय ( Home remedies for tooth cleaning) करतात. मात्र यामध्ये काही महाभागही असतात, जे काहीतरी वेगळं करायला जातात आणि होतं काहीतरी उलटंच होतं. असंच काहीसा प्रसंग एका इसमासोबत घडला. एका इसमाने आपले दात घासण्यासाठी चक्क Vim बार वापरला. त्याला वाटलं आपले दात स्टीलच्या भांड्यांप्रमाणे लखाखतील, पण झालं उलटंच आणि त्या माणसाला थेट डेन्टिस ( Man used Vim Bar for cleaning Tooth) गाठावा लागला. 


नेमकं झालं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दात चमकावण्यासाठी एका माणसाने चक्क Vim साबण वापरला. याने त्याच्या तोंडाची जी अवस्था झाली यावर त्या डॉक्टरांचाही विश्वास बसेना. इंग्लंडमधील मँचेस्टरमधील डेंटिस्ट बर्नार्ड ( Dr Barnard from England )यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे. डेंटिस्ट बर्नार्ड यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव शेअर केला आहे. हा क्लायंटन्ट तोंडात फोड आलेले म्हणून डॉक्टरांकडे गेलेला. 


हेही वाचा : Loyalty Check: बायकोला रोज थकलेलं पाहून नवऱ्याचा वाढला संशय, बेडरूमध्ये बसवला CCTV आणि...


 


डॉक्टर झाले अवाक 


डॉक्टरांच्या पूर्ण करिअरमध्ये डॉक्टरांना विचित्र अनुभव ( Shoking news ) येतात. त्यापैकीच हा सवय विचित्र अनुभव. डॉक्टर याबाबत म्हणालेत की, "मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असं विचित्र प्रकरण कधीही पाहिलं नव्हतं." डॉक्टरांनी या पेशंटला तुम्ही नेमके कशाने दात घासतात याबाबतही विचारणा केली. तेंव्हा या माणसाने लॉंड्री साबण Vim ने दात घासल्याचं कबुल केलं. जे ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.  


डॉक्टर काय सल्ला देतात?  


कोणतीही गोष्ट एका रात्रीत नीट होत नाही. त्यासाठी वेळच द्यावा लागतो. दातांच्या बाबतीतही हेच आहे. डॉक्टरांकडे असे अनेक पेशंट्स जातात जे दात त्वरित चमकवून द्या, असं सांगतात. अशांनी सर्वात आधी दररोज सकाळ संध्याकाळ दात स्वच्छ करत राहावं असं डॉक्टर सांगतात. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोणतीही गोष्ट करा. 


bizarre story dr barnard from manchester treated patient who was using vim bar for tooth cleaning