Crime News : घर मालक आणि भाडेकरु मध्ये वाद झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात. कधी कधी ही वादावादी अगदी हाणामारीपर्यंत पोहचते. नायजेरियामध्ये अत्यंत धक्कादायक घडली आहे. एका भाडेकरु महिलेने तिच्या घरमालकासह केलेले कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. या घटनेत घर मालकाचा जीव गेला आहे (Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण-पश्चिम नायजेरियातील सांगो-ओटा येथे ही घटना घडली आहे. स्थानिक वृत्त संस्थांनी याबाबत माहिती दिली आहे.  11 मार्च 2023  रोजी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत घर मालकाच्या पत्नीने भडेकरु महिलेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 


नेमकी काय आहे घटना?


आरोपी महिला ही मृत व्यक्तीच्या घरात भाडेकरु म्हणून राहत होती. घराचे वीज बिल जास्त आल्याने भाडेकरुन महिला चिडली. याचा जाब विचारायला आरोपी महिला यांच्याकडे गेली होती. यावेळी घर मालकाची पत्नी आणि भाडेकरु महिला यांच्यात जोरदार भांडण झाले. हे भांडण अगदी शिवागाळ आणि हाणामारीपर्यंत पोहचले. या दोंधींच्या भांडणात घरमालक मध्ये पडला.


भाडेकरु महिलेने घर मालकाचा प्रायव्हेट पार्ट


पत्नी आणि भाडेकरुन महिला यांच्यातील मारामारी पाहून घरमालकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच उपाय झाला नाही. भाडेकरुन महिलेचा रागअनावर झाला. रागाच्या भरात भाडेकरु महिलेने घर मालकाचा प्रायव्हेट पार्ट दाबला.


घर मालकाचा मृत्यू


भांडण सुरु असताना भाडेकरुन महिले घर मालकाचा प्रायव्हेट पार्ट दाबला. यामुळे घर मालक वेदनेने विव्हवळला. मात्र, भाडेकरु महिलेने त्याचा प्रायव्हेट पार्ट इतक्या जोरात दाबला की त्याला गंभीर दुखापत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप घर मालकाच्या पत्नीने केला आहे. 


भाडेकरु महिलेने आरोप फेटाळले


भाडेकरु महिलेने पतीचा प्रायव्हेट पार्ट दाबल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला. मात्र, भाडेकरु महिलेने आरोप फेटाळले आहेत. भांडण सुरु असल्याने तणाव आला यामुळे घरमालकाचा मृत्यू झाला आहे. मी त्याला काहीही केलेले नाही असा दावा या भाडेकरु महिलेने केला आहे.