मुंबई : आज 'Google'मुळे अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहे. गुगलमुळे अनेक गोष्टी नाही तर, सर्व काही अगदी सोपं झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही. आज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यापासून आजी आजोबांपर्यंत प्रत्येक जण कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी 'Google'चा वापर करतात. पण ज्या 'Google'मुळे आयुष्य इतंक सोपं झालं आहे, त्याचं 'Google'चं संपूर्ण नाव फार कमी लोकांना माहिती असेल. .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे 'Google'चं संपूर्ण नाव? 
Google चं संपूर्ण नाव Global Organisation of Oriented Group Language of Earth Search Engine असं  आहे. Google चे सुरुवातीचे नाव BackRub होते. कोणत्याही विषयाची पूर्ण माहिती पुरवण्याचं कान गुगल करतं. 


'Google'शी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी
- Google ची स्थापना 1998 मध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी केली होती.
-  गुगलचे  हेडक्वॉर्टर माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, यूएसए येथे आहे.
- जगभरात एकूण 130 भाषांमध्ये 'Google'वर माहिती उपलब्ध आहे. 
- नोव्हेंबर 2012 मध्ये, चीनने सर्व Google डोमेन, Google Search, Google Maps, Google Images, Gmail इत्यादी ब्लॉक केले.
- गुगलचे पहिले कार्यालय कॅलिफोर्नियामधील गॅरेजमध्ये उघडले. सन 2000 मध्ये, स्टारबक्स कॅफेमध्ये न्यूयॉर्क कार्यालयाचे काम सुरू झाले.
- एप्रिल फुल म्हणजे 1 एप्रिल रोजी Google ने Gmail लाँच  केलं.