Elle Brooke BMW Car: अनेकांना महागड्या कारचं कलेक्शन (Collection of expensive cars) करण्याची आवड असते. तर काही जणांना विटेंज कार (Vintage Car) खरेदी करण्याचा छंद असतो. यासाठी ते वाट्टेल तितका खर्च करण्यास तयार असतात. पण यावेळी प्रकरण काहीसं वेगळं आहे. एक कार विकत घेण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागलीय. आता तुम्ही म्हणाल ही अँटिक कार असेल. पण तसं नाहीए. या कारमध्ये एक मुलगी पॉर्न चित्रपट (Porn Movie) बनवायची. आता तीने आपली आवडती कार विकण्यासाठी काढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार खरेदीसाठी लोकांची चढाओढ
या मॉडेलचं नाव आहे एले ब्रूक (Elle Brooke). एलेन ब्रूकने कार विकण्याची जाहीरात आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शेअर केली आहे. जाहीरात प्रसिद्ध होताच ब्रूकची कार खरेदी करण्यासाठी लोकांची चढाओढ सुरु झाली आहे. काही जणांना या कारसाठी चक्क 50 कोटी देण्याचीही तयारी दाखवली आहे.  एलेन ब्रुककडे असलेली ही कार बीएमडब्ल्यू कंपनीची असून आजपर्यंत तीने या कारमध्ये अनेक पॉर्न व्हिडिओ बनवले आहेत. आता अनेकांनी ही कार खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


एलेन् ब्रुक ही प्रसिद्ध मॉडेल आहे. एलेनचे फॉलोअर्सही लाखांत आहेत. पैशे कमवण्यासाठी एलेन ब्रुकने याआधी आपले कपडेल, बूट किंवा वापरलेल्या लिपस्टिकचा लिलाव केला आहे. एले ब्रूकने आपल्या कारला पीस ऑफ हिस्ट्री असं म्हटलं आहे. सोश मीडियावरही एले ब्रूक हिला मोठ्याप्रमाणावर सर्च केलं जातं. 


पटना रेल्वे स्टेशनवर अॅडल्ट फिल्म
काही दिवसांपूर्वी पटणा रेल्वे स्टेशनवर लागलेल्या टीव्ही स्क्रिनवर अचानक अॅडल्ट फिल्म (Adult Film) सुरु झाली आणि एकच खळबळ उडाली. ट्रेनची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना घडलेला प्रकार पाहून धक्काच बसला.  दानापूर परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या पटणा जंक्शनवर लावण्यात आलेल्या टीव्हीवर जाहीरातींऐवजी (Advertisment) अचानक पॉर्न फिल्म सुरु झाली. ही घटना सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच व्हायरल झाली. विशेष म्हणजे पॉर्न स्टारने (Porn Star) या घटनेवर ट्विट केलं.


पॉर्न स्टार केंद्रा लस्टने (Kendra Lust) आपला एक फोटो ट्विट केला असून तीने #BiharRailwayStation असा हॅशटॅग वापरला आहे. केंद्रा लस्टच्या ट्विटनंतर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील काही जणांनी पाटणा रेल्वे स्टेशनवर दाखवण्यात आलेल्या अॅडल्ट फिल्ममध्ये तू होतीस का? असा प्रश्न विचारला आहे. यावर मला अपेक्षा आहे की मीच असेन, असं केंद्र लस्टने उत्तर दिलं आहे. केंद्रा लस्टचं हे ट्विट व्हायरल झालं असून आतापर्यंत 6 लाख लोकांनी पाहिलं आहे.