Extramarital affair Viral Video : कुठल्याही नात्यामधील विश्वास संपला की त्या व्यक्तीविषयी फक्त मनात एक पोकळी निर्माण होते. नातं हे प्रेम आणि विश्वासावर उभं असतं. नातं प्रेमाने बहरावं म्हणून प्रत्येक कपल आपल्या परीने प्रयत्न करत असतो. कुठल्याही नात्यामध्ये प्रामाणिकपणा असाला हवा त्याशिवाय त्या प्रेमाला आणि नात्याला अर्थ उरत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढले आहेत. नवरा असो या बायको दोघांपैकी एकानेही या नात्यातून दुसरीकडे पाऊल ठेवल्यावर समोरच्या व्यक्ती कोसळून जातो. 


ती बॉयफ्रेंडसोबत असताना...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर असाच एका विवाहबाह्य संबंधाचा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरतोय. हा व्हिडीओ पाहून लाखो यूजर्सांना धक्का बसतोय. एका रुममध्ये पत्नी तिच्या बॉयफ्रेंड रोमान्स करत होती. बॉयफ्रेंडच्या मिठीत असताना अचानक नवरा येतो. पत्नी आणि प्रियकर त्याला बघून घाबरतात. बॉयफ्रेंड तिथून निघून जातो. 


पत्नीला रंगेहात पकडल्यानंतर पती हताश होता तो तिथे एका कोपऱ्यात खाली कोसळतो. बायकोला आपली कळतं आपण खूप मोठी चूक केली आहे. ती माफी मागते पण निशब्द झालेला असतो. बायको बोलायला जाते पण तो तिला दूर सारतो. (Extra Marital Affair wife romance with boyfriend at home husband caught video get viral trending now ) व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर हा एखाद्या स्कूलमधील क्लासरुममधील असू शकतो. कारण त्या रुममध्ये टेबलखर्ची दिसतं आहे, त्यामुळे हा अंदाज लावण्यात येत आहे.


पण ही घटना घरातील देखील असू शकतो. नवरा घरात नाही हे पाहून तिने आपल्या प्रियकराला घरी बोलवलं. ते दोघे मिठी मारत किस करतानाच अचानक तिचा नवरा येऊन उभा राहतो. पत्नीचं हे रुप पाहू त्याचा पायाखालची जमीन सरकते. पत्नीलाही धक्का बसतो. आपण पकडल्या गेला त्यामुळे ती अस्वस्थ होते. अशा कठीण क्षणी मात्र प्रियकर तिथून पळ काढतो. अशा वेळी अनेक पुरुष आक्रमक होतात. पण या व्हिडीओमधील नवऱ्याला किती मोठा धक्का बसला आहे हे लक्षात येतो. 


तो निराश आणि हताश होतो. बायको त्याच्याशी बोलण्यासाठी जवळ जाते पण तो तिला दूर करतो आणि एका जागेवर जाऊन खाली बसतो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ @khan0079778 नावाच्या हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.