संपूर्ण जगात भाऊ बहिणीचं नातं हे खूप पवित्र मानलं जातं. एक असतं रक्ताची नातं दुसरी मानलेले. जर आपण कोणाला भाऊ किंवा बहीण मानलं तर मरेपर्यंत आपण ते नातं अगदी मनापासून जपतो. आई वडिलांनंतर जर कुठलं नातं जवळच वाटतं आणि सुरक्षित ते म्हणजे भावा बहिणीचं. खरं हे नातं रुसवे फुगव्यासह खूप जिव्हाळा आणि प्रेमाचं असतं. भारतात बहीण भावाला समर्पित दोन सण असतात, एक रक्षाबंधन आणि दुसरं दिवाळीतील भाऊबीज. या दोन्ही सणाला बहीण भाऊ मोठ्या आनंदाने साजरा करतात. पण या जगाच्या पाठीवर असंही काही लोक आहे जे नात्याला प्राधान्य न देता प्रेमाची साथ देतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतिहासात पाहिला तर राणी कर्णावती आणि हुमायून यांच्यातील संबंध. जेव्हा राणी कर्णावतीने हुमायूंकडे राखी पाठवली तेव्हा हुमायूनने आपल्या बहिणीचे आणि राज्याचे रक्षण करण्यासाठी आपले सैन्य पाठवले. पण काही लोकांसाठी हे नातं काही फरक पडत नाही. अशा परिस्थितीत एक मुलगी तिच्या सावत्र मुलाशी लग्न करते, तर मुलगी तिच्या आईच्या दुसऱ्या पतीशी लग्न करते आणि तिची सावत्र मुलगी बनते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जी एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. स्कारलेट वास असं या महिलेचं नाव असून तिने तिचा सावत्र भाऊ तायो रिक्कीशी लग्न केलं. अलीकडेच स्कारलेटनेही तिच्या भावाच्या मुलाला जन्म दिला.


सोशल मीडियावर, स्कारलेट आणि तिचा सावत्र भाऊ जो तिचा नवरा आहे, यांनी ख्रिसमसच्या दिवशी ही गोड बातमी शेअर केली. ज्यामध्ये ते त्यांच्या नवीन पाहुण्याला आपल्या हातात धरताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन टीव्ही शो 'नेबर्स' सोडल्यापासून एडल्ट कंटेंट तयार करते. व्हिडीओ शेअर करताना तायोने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'आमचा ख्रिसमस चमत्कार अखेर आला आहे. आमच्या कुटुंबाकडून, तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा.'


हे प्रेमळ जोडपे किशोरावस्थेपासून एकमेकांना ओळखत होते, पण प्रेम नव्हतं. दरम्यान, दोघांचे पालकही एकमेकांना डेट करू लागले. पुढे जेव्हा दोघांचं लग्न झालं तेव्हा हे जोडपे एकमेकांचे सख्खे भाऊ झाले. दोघेही एकाच छताखाली राहू लागले, तेव्हा ते प्रेमात पडले. अशा परिस्थितीत या लोकांनी गेल्या वर्षी ग्रीसमध्ये लग्न केलं. गेल्या सप्टेंबरमध्येच त्यांनी त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते की ते लवकरच पालक होणार आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Tayo Ricci (@tayoricci)


स्कारलेट वासने ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टीव्ही शो 'नेबर्स' मध्ये काम केले आहे. या टीव्ही शोमध्ये तिने 'मिष्टी शर्मा' नावाच्या भारतीय मुलीची भूमिका साकारली होती. पण गेल्या वर्षी तिने आपल्या सावत्र भावाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. दोघांच्या लग्नाच्या निर्णयावर बहुतांश लोकांनी टीका केली. कमेंट करूनही बरेच खोटे बोलले गेले. पण स्कारलेट तिच्या सावत्र भावाशी लग्न करून थांबली नाही. त्याची इच्छा वाढतच गेली. आणखी एक धक्कादायक निर्णय घेत त्याने टीव्हीच्या जगाचा निरोप घेतला कारण त्याला त्याचा व्हिडीओ डर्टी वेबसाइटसाठी बनवायचा होता. स्कार्लेट फक्त चाहत्यांसाठी व्हिडीओ बनवते, ज्याद्वारे ती मोठ्या प्रमाणावर नोट्स छापते. स्कारलेटला इंस्टाग्रामवर 24 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात, तर तिच्या पतीचे 60 लाख फॉलोअर्स आहेत.