Trending Video : सोशल मीडिया हा असंख्य व्हिडीओचा खजिना असतो. त्यात मनोरंजनापासून धक्कादायक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. लहान मुलांचे, प्राण्यांचे, अगदी आजकाल सण आणि पूजा याशिवाय ज्योतिषशास्त्राचेही व्हिडीओ पाहिला मिळतात. कपल असो किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचेही  (Boyfriend Girlfriend Viral Video) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचे व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो अंडरवियरवर बाल्कनीतून पळताना दिसत आहेत. या तरुणाला एक व्यक्ती पकडताना दिसत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात. (girl romance with boyfriend in the bedroom the father comes and caught than video viral on internet trending now)


अन् तेवढ्याच वडील घरी आले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील तुम्ही पाहू शकता, आई वडील घरी नाही म्हणून तरुणीने संधीचा फायद्या घेत आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलवलं. घरात कोणी नाही म्हणून तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बेडरुममध्ये (bedroom Video) रोमँटिक (Romance Video) झाले. ध्यानी मनी नसतानाही अचानक त्या तरुणीचे वडील घरी आले अन् मग काय वडिलांनी त्या दोघांना नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले. वडिलांना पाहून त्या तरुणाने अंडरवियरवर बाल्कनीतून पळ काढला. 


वडिलांच्या तावडीतून निसटण्यासाठी तो तरुण अंडरवेअरवरच बाल्कनीतून एक लांब चादरीच्या मदतीने पळण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्या तरुणीचे वडील मुलीच्या बॉयफ्रेंडला पकडण्यासाठी धडपड करत असताना तुम्ही पाहू शकता. तेवढ्यात ती तरुणी बॉयफ्रेंडचे कपडे बाल्कनीतून खाली फेकताना दिसते. कसा बसा तो तरुण खाली उतरत असतो तोच खालच्या माळ्यावर तरुणीची आई त्याची वाट पाहत होती. 




तरुणीची आई झाडू घेऊन त्या तरुणीची वाट पाहत होती. ज्या तो खाली उतरतो तर ती महिला त्याला धो धो धुते. तर वरच्या मजल्यावरील बाल्कनीतून तरुणी त्याला मदत करताना तुम्ही पाहू शकता.  हा व्हिडीओ ट्विटरवर Enezator या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. खरं तर या घटनेची सत्यता पडताळता आली नसली, तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत असंख्य व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून अवाक् व्हाल.