मुंबई : ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच 'डोळ्यांची फसवणूक' म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर असे अनेक Optical Illusion व्हायरल होताना दिसतात. सर्व वयोगटातील लोकांना हे ऑप्टिकल इल्युजन पाहायला आवडतात. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची आपली पद्धत बर्‍याच अंशी आपले व्यक्तिमत्व सांगते आणि आपल्या बुद्धीला चालना देते. असंच एक Optical Illusion सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. 


आणखी वाचा : आर्यनला भर गर्दीत 'त्या'नं केलं Kiss; पाहून शाहरुखही मारेल कपाळावर हात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या Optical Illusion मध्ये टेकडीसारखा एक फोटो आहे. या फोटोमध्ये तीन घुबडं लपलेले आहेत आणि ते तुमच्याकडे पाहत आहेत. आता तुम्हाला या Optical Illusion मध्ये हे तीन घुबड शोधून दाखवायचे आहेत. आता पर्यंत अनेकांनी हा प्रयत्न केला तरी त्यांना यश आलं असं नाही. यामध्ये बहुतांश लोक हे अपयशी ठरले आहेत. (google trends Optical Illusion brainstorming picture three owls sitting on mountain trending news 2022 )


आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी



आणखी वाचा : नोरा, Jacqueline मागोमाग 'ही' मराठी अभिनेत्रीसुद्धा सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, पाहा कुठे फसली


या चित्रात लपलेलं घुबड शोधणं इतकं अवघड नाही. नीट पाहिलं तर काही प्रयत्नांनंतरच गूढ उकलता येईल. घुबडाला कसं शोधाल सगळ्यात आधी टेकडीकडे पाहा आणि त्यांनंतर त्याच्या सेंटरवर लक्ष द्या. तुम्हाला बाजुबाजूला असलेले हे घुबड लगेच दिसतील. आता तुम्ही हे Optical Illusion तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळीना पाठवा आणि त्यांना देखील 3 घुबड शोधायला सांगा.