नवी दिल्ली : २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उद दावाचा मुख्य असलेला अतिरेकी हाफिज सईद याने निवडणूक लढण्याची घोषणा केलीय.


मुस्लिम लीगची स्थापना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानात पुढच्या वर्षी होणा-या स्थानिक निवडणुकीत हाफिज आपल्या पक्षाचे उमेदवार देणार आहे.


याच वर्षी ऑगस्टमध्ये जमात उद दावाने मिल्ली मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना केली होती.   


पाकला इस्लामिक राष्ट्र बनविणार


मुस्लिम लीग हा पक्ष पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा दावा करतोय 24 नोव्हेंबरला पाकिस्तानच्या एका न्यायालयाने पुराव्याअभावी हाफिजची नजरकैदेतून सुटका केली होती.