Tomato Video: हिवाळ्यामध्ये (Winter 2022) भाजी मार्केटमध्ये (Vegetable market) गेल्यावर ताज्या भाज्या पाहून कुठली भाजी घेऊन आणि कुठली नाही, असं अनेक महिलांसोबत घडतं. ताज्या भाज्या घेण्याचा मोह महिलांना आवरत नाही. पण गेल्या काही वर्षांपासून शेतकरी (Farmer) कीटकांना पळवून लावण्यासाठी कीटकनाशके (Pesticides) फवारतात. त्यामुळे अनेक भाज्यांना किडे लागतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केटमध्ये तुम्हाला लाल लाल टोमॅटो (Tomato) दिसले आणि तो घेण्याचा मोह आवरत नसेल तर पहिले हा व्हिडीओ (Video) पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्ही टोमॅटो खाणे विसरून जाल...


OMG! हे काय...


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्तीच्या हातात दोन लाल लाल टोमॅटो आहेत. त्यातील एका टोमॅटोमध्ये काही तरी हालचाल होताना दिसतं आहे. थोड्याच वेळात त्या एका टोमॅटोमधून मोठा किडा बाहेर पडतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 



हा व्हिडीओ Instagram वर @shouldint या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला आतापर्यंत 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही यूर्जसने हा व्हिडीओ खोटा असल्याचं म्हटलं आहे.