क्रुगर : 'झी २४ तास'वर तुम्हाला एक अद्भुत दुनिया दिसणार आहे... दक्षिण आफ्रिकेतली 'क्रुगर सफारी' म्हणजे एक भन्नाट अनुभव... 


'क्रुगर पार्क' हे आफ्रिकन सफारीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. झेब्रा, हत्ती, जंगली म्हशी यांचे कळप प्रवाशांना नजरेसमोर दिसतात. याचाच अनुभव घेतलाय... आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी... त्यांच्यासोबत अनुभवुया 'क्रुगर सफारी'...