मुंबई : जगातील सर्वात हिंस्त्र प्राणी म्हणून ज्याची ओळख आहे तो वाघ. वाघाच्या तावडीत जो कोणी सापडला त्याची खैर नाही. मात्र, तुम्ही रस्त्यावरुन जात आहेत आणि तुम्हाला वाघाच्या कळपाने तुम्हाला वेढल तर... तुमची पाचावर धारण बसेल. मात्र, अशी घटना प्रत्यक्षात घडलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१७ वाघ रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ताच अडवून धरला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रीकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमधील आहे. Africa Adventures नामक या यू-ट्यूब चॅनेलने हा व्हिडिओ अपलोड केलाय.