मुंबई : सोशल मीडियाच्या मजेदार विश्वात, दररोज हजारो लाखो व्हिडीओ शेअर आणि अपलोड केले जातात. त्यात काही व्हिडीओ हे कॉमडी असतात, तर काही व्हिडीओ हे आपल्याला बरंच काही शिकवतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती तरुणीसोबत असा काही प्रकार करतो की, ज्यामुळे त्या मुलीसोबत विचित्र प्रकार घडला. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि शेकडो लोकांनी लाइक देखील केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी मॉलमध्ये शॉपिंग करायला आली असते आणि ते मॉलमध्ये खाली बसुन काहीतरी शोधत असते. त्यावेळी एक तरुण तिच्या जवळ हळूच येऊन उभा राहातो. त्याच्या एका हातात स्पीकर आहे, ज्याचा कंट्रोल त्याच्या फोनमध्ये आहे.


हा तरुण आधी मॉलमध्ये ठेवलेलं सामान पाहातो आणि नंतर त्यामुलीच्या कानाजवळ स्पीकर नेतो आणि तो सुरु करतो. त्यानंतर ही तरुणी जी काही घाबरते, की ती सगळ खालीच पडते.


एवढंच नाही, तर या तरुणीचा ड्रेस देखील सरकतो, ज्यामुळे शेवटी ती आपला ड्रेस ठिक करताना दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा प्रँक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


इन्स्टाग्रामवर official_viralclips नावाच्या पेजवरही ते अपलोड करण्यात आले आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.