विवाहित पुरुषासाठी 4 महिला एकमेकांशी भिडल्या, एकमेकांचे कपडे फाडले, लाथा-बुक्क्यांचा पाऊस, Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर चार महिला एकमेकांना लाथा बुक्या मारताना अगदी कपडे फाडताना दिसून येतं आहे. झालं असं की,...
Husband Wife Video : नवरा बायकोमधील नातं हे प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असतं. लग्नात वधू वर एकमेकांना वचन देतात की, कुठल्याही संकटात आपण एकमेकांसोबत उभी राहू, कायम एकमेकांवर प्रेम करु आणि एकनिष्ठ राहू...पण जेव्हा या नात्यात तिसऱ्याची एन्ट्री होते तेव्हा या सगळ्या वचनांवर पाणी फिरतं. गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा संबंधामागील कारणं वेगवेगळी असतात. पण लग्नाच्या नात्याला जेव्हा तडा जातो. तेव्हा आयुष्यात आता काही उरलं नाही असंच काहीस जाणवतं. (Women fighting in hotel viral video)
सोशल मीडियावर नवरा बायको आणि तिसरा व्यक्तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये नवरा दुसऱ्या तरुणीसोबत फिरत असताना बायकोने रंगेहात पकडलं आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. झालं असं की, या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता चार महिला एकमेकींशी तुफान हाणामारी करताना दिसून येतं आहे. (4 women fight for married man viral video)
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार 9 जुलैला लास वेगासमधील विन हॉटेलमध्ये हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधील महिलांच्या भांडण्याचं कारणं समोर आलं आहे. पत्नीला आपल्या नवऱ्यावर शंका होती, की त्याचं दुसऱ्या तरुणीसोबत अफेयर आहे. तिला माहिती मिळाली की ते या हॉटेलमध्ये थांबले आहे. तेव्हा ती महिला आपल्या मैत्रिणीसोबत तिथे येते. आणि त्या व्यक्तीची बायको, त्याची मैत्रीण, त्याची प्रेयसी आणि प्रेयसीची मैत्रिण असं या चार महिलांचं तुफान भांडण झालं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (naked women fight in hotel wife caught husband with girlfriend 4 women fight for married man video viral on Internet today Trending news)
एकमेकांचे केस उपटण्यापासून कपडे फाडण्यापर्यंत या महिलांना हॉटेलमध्ये एकच गोंधळ केला. कॅसिनोमध्ये सिल्व्हियो क्रिसारी नावाचा एका व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. अखेर हॉटेल सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हाणामारी थांबवली.