Optical Illusion Image: डोळ्यांना धोका आणि डोक्याला ताण देणाऱ्या Optical Illusion Image पाहून हा गेम खेळाणारे चक्रावून जातात. सोशल मीडियावर Optical Illusion quiz  च्या वेगवगेळ्या क्वीज पहायला मिळतात. सर्वसाधारण दिसणाऱ्या फोटोमध्ये काही तरी रहस्य दडलेलं असत. हे रहस्यच या फोटोंमधून शोधायचे असते. यालाच  ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्स म्हणतात. असाच एक ऑप्टिकल इल्युजन असलेला फोटो घेवून आलेय. या फोटोत एक  घनदाट जंगल दिसत आहे. याच घनदाट जंगलात दबा धरुन बसलेला एक कोल्हा शोधालयचा आहे. 20 सेकंदात हा कोल्हा  शोधून दाखवण्याचे चॅलेंज आहे (find the fox).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Optical Illusion चा खेळ खेळताना वेगळाच आनंद मिळतो. डोळ्यांचा आणि मेंदूचा व्यायम होतो. तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण नजर असणारे Optical Illusion क्वीज सहज सोडवतात . 


फोटोत लपलाय कोल्हा


अशीच एक Optical Illusion क्वीज तुमच्यासाठी घेवून आलोय. या फोटोत एक घनदाट जंगल दिसत आहे. या जंगलात खूप उभी झाडे आहेत आणि सगळीकडे छोटी छोटी झुडप आहेत. या घनदाट झाडी-झुडपांमध्ये कोल्हा लपला आहे. अगदी सहज हा कोल्हा दिसत नाही. 20 सेकंदात हा कोल्हा शोधण्याचे चॅलेंज आहे. ज्यांची नजर तीक्ष्ण आहे त्यांनी 20 सेकंद हे चॅलेंज सहज पूर्ण केले आहे. मात्र, बहुतांश लोक हे चॅलेंज पूर्ण करु शकले नाहीत. हा लांडगा अगदी तुमच्या समोर आहे. परंतु बहुतेक लोकांना या चित्रात लपलेला कोल्हा सहज दिसत नाही. ज्यांना हा कोल्हा दिसेल त्यांना खरोखर मास्टरमाइंड म्हणावे लागेल. त्यांच्या तीक्ष्ण नजरेची आणि तल्लख बुद्धीमत्तेचे खरचं कौतुक झाले पाहिजे. 


नेमका आहे तरी कुठा हा कोल्हा?


तुम्ही हे चित्र बारकाईने पाहिजे तरी देखील तुम्हाला हा कोल्हा दिसला नसेल तर आम्ही सांगतो हा कोल्हा नेमका आहे कुठे? फोटोच्या उजव्या बाजूला पाहिल्यास समोर एक झाड दिसतो.  या झाडाच्या मागे दुसरे आणखी एक झाड आहे. या झाडाजवळच हा कोल्हा उभा आहे. हा कोल्हा झाडाच्या रंगासारखा दिसतो, त्यामुळे त्याला सहजासहजी ओळखणे थोडं कठीण ठरत आहे. मात्र, बारकाईने पाहिल्यास हा कोल्हा सहज नजरेस पडेल.