मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत तुम्हाला चष्मा शोधायचा आहे. तुम्ही जर हा चष्मा शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला एक चष्मा शोधायचा आहे. (optical illusion iq test find out the glasses from image in 10 second mental test nz)


हे ही वाचा - Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला हरीण शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ



फोटोत काय?


ऑप्टिकल इल्युजनमध्ये (Optical Illusion) आज पुन्हा आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत शिक्षकाचा चष्मा हरवला आहे. हा चष्मा तुम्हाला शोधायचा आहे. त्यामुळे तुमच्या मेंदू आणि डोळ्यावर जोर द्या आणि तीक्ष्ण नजरेने फोटो तपासा. कदाचित तुम्हाला उत्तर सापडेल.  


10 सेकंदात शोधून दाखवा


तुमच्याकडे फक्त 10 सेकंदाची वेळ आहे. फोटो पाहताच 10 सेकंद सुरू होतील. या वेळेतच तुम्हाला फोटोत चष्मा शोधायचा आहे. या फोटोत 99 टक्के लोकांना 10 सेकंदात चष्मा शोधण्यात अपयश आले आहे. पण तुम्ही नक्कीच प्रयत्न करून पाहा. 


हे ही वाचा - तो माझ्या 'त्या' बॉडी पार्टकडे एकटक पाहत होता...साजिद खान विरोधात या 'ही' अभिनेत्रीची तक्रार


 



 


अशा चित्रांमुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी होते, तसेच मेंदूचाही भरपूर व्यायाम होतो. आपण चित्र कसे पाहतो हे आपल्या मेंदूच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बरेच काही सांगते आणि त्यामुळेच ते खरोखर मनोरंजक बनते.जर तुम्ही अजूनही चष्मा शोधू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. खालील फोटोत एक रेड सर्कल आहे त्यात हा चष्मा लपला आहे. 


दरम्यान ऑप्टीकल इल्यूजन (Optical Illusion test) एकप्रकारे तुमच्या मेंदूचा व्यायाम असतो. तो तुमची बौद्धीक क्षमता किती आहे, हे देखील यावरून कळत असते.