Optical Illusion: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे फोटोज हे व्हायरल होत असतात. त्यातून आपल्यालाही असे रंजक फोटोज पाहून कधी त्यातून माहिती (Viral Optical Illusion) मिळते तर कधी मनोरंजनही मिळते. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की उभ्या आणि आडव्या रांगेत 8 आकाडा आहे आणि हे थोडा वेड्यावाकड्या रांगेत आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 हा आकडा शोधायचा आहे. तुम्हाला हा आकाडा कदाचित सहज सापडणार नाही त्यातून तुम्ही जर का हा आकडा शोधून दाखवा तर तुमच्यापेक्षा दुसरं कोणी हुशार नाही हे नक्की.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर असे भ्रमात पाडणारी चित्रं, फोटो व्हायरल होत असतात. ही चित्रं, फोटो मानवी मनं वेगळ्या भ्रमात पाडतात. त्यातून तुम्हाला काही लपलेल्या गोष्टी या शोधायच्या असतात. निरीक्षणशक्ती, बुद्धीमत्ता आणि संयम या तीन गोष्टींचा योग्य मेळ अशी फोटोंमधील लपलेली गंमत शोधण्यासाठी हवा. त्यातून जर का तुमची निरीक्षणशक्ती (Observation) चांगली असेल तर तुम्हाला अशी कठीण कोडी सहजरीत्या सापडू शकतात. त्यामुळे तुम्हीही अशी कोडी सहज सोडवू शकता. या फोटोत तुम्हाला 3 हा आकाडा शोधायचा आहे. (Optical Illusion try to find number 3 in number 8 in this viral picture)


फोटो व्हायरल


काहींना हा आकडा लवकर सापडेल किंवा काहींना हा आकाडा पटकन सापडणारही नाही. या फोटोत तुम्हाला सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत 3 हा आकाडा कुठे आहे हे शोधायचे आहे. जर का तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्हाला हा आकाडा अगदी सहज सापडेल. हा फोटो चौकोनी आहे त्यामुळे तुम्हाला चारही बाजूंनी शोधण्यास सुरूवात करावी लागेल. कोणी मधूनच शोधायला सुरूवात करेल अथवा कोणी उजव्या किंवा डाव्या बाजूनं तर कोणी खालून सुरूवात करेल किंवा कोणी वरून. तुम्ही सुरूवात कुठूनही करा परंतु तुमच्या दृष्टीस 3 हा आकडा (Find Number 3) पडला पाहिजे. मग तुम्ही जिंकलेच म्हणून समजा. 



 


काय आहे खरं उत्तर? 


तुम्हाला अजूनही हा आकाडा सापडला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट (Hint) देतो. हा आकाडा या फोटोमध्ये तुमच्या उजव्या बाजूला आहे आणि तो अगदी शेवटी आहे. तेव्हा तुम्हाला कल्पना येईल की नक्की हा 3 हा आकाडा आहे तरी कुठे? तुम्हाला अजून हा आकडा सापडला नसेल तर आता आम्ही तुम्हाला या कोड्याचं खरं उत्तर सांगतो. हा आकडा उजव्या बाजूला आहे आणि शेवटून चौथ्या आडव्या (Right Answer) रेषेत आणि उजव्या बाजूच्या दुसऱ्या रांगेत आहे.