Optical Illusion: हिरव्यागार कुरणावर एक म्हैस चरतेय, पाहा तुम्हाला दिसतेय का?... तुमच्याकडे आहेत 10 सेकंद
Optical Illusion: सोशल मीडियावर आपण पाहतो की अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूशन्स VIRAL) हे व्हायरल होत असतात. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये एक कोडं लपलेले असते आणि ते आपल्याला शोधायचे असते. अशी कोडी ही अनेकदा व्हायरल होत असतात.
Optical Illusion: सोशल मीडियावर आपण पाहतो की अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूशन्स VIRAL) हे व्हायरल होत असतात. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये एक कोडं लपलेले असते आणि ते आपल्याला शोधायचे असते. अशी कोडी ही अनेकदा व्हायरल होत असतात. कधी कधी आपल्याला वाटतं असं काय आहे यात? परंतु अशी कोडी ही कायमच व्हायरल होतात. आपल्याला वाटते की या कोड्यांमध्ये असे आहे तरी काय की ते आपण शोधू शकत नाही मग आपणही त्या कोड्यातील लपलेली अनेक गुपितं शोधायचा प्रयत्न करतो आपल्यालाही खूपदा एक कोडं शोधयला खूप वेळ लागतो तर कधी कधी आपल्याला एखादं कोडं सोडवताना नाकीनऊ येतात.
सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या फोटोत (Baffalo Photo) तुम्ही पाहू शकता की हिरवंगार कुरण आहे त्यात अनेक झाडी आहेत आणि सोबतच आहे एक म्हैस. तुम्हाला कदाचित ही म्हैस दिसणारही नाही तेव्हा नीट पाहा आणि शोधा की ही म्हैस नक्की लपलीये तरी कुठे? ही म्हैस शोधण्यासाठी अनेकांनी आपलं शक्कल चालवली परंतु त्यांना काही करून ही म्हैस काही दिसली नाही. काहींना तर कितीही प्रयत्न केले तरी ही म्हैस शोधता आलेली नाही. त्यामुळे तुम्हालाही कदाचित ही म्हैस शोधायला खूप अडचणी येत असतील.
शोधा, अजूनही नाही सापडली? म्हैस की काळी असते तेव्हा थोडाश्या फोटतल्या गडद भागांकडे (Dark Jungle) पाहा तुम्हाला ती दिसतेय का, हो बरोबर कदाचित ती तुम्हाला सापडली आहे. काय सांगता? अजून नाही सापडली, ठिक आहे मग आम्ही तुम्हाला एक हिंट देतो ही म्हैस कुठे लपली आहे ते.
तुम्ही फोटोत थोडंस डाव्या बाजूला पाहा तुम्हाला कदाचित ती म्हैस दिसेल, तो बरोबर ती तिथेच आहे. म्हैशीच्या शरीराचा छोटासा भाग तुम्हाल दिसू शकतो, ही म्हैस तिथेच बसून चरते आहे. ही म्हैस तुम्हाला चरताना दिसेल. कमाल आहे, शेवटी तुम्हाल सापडलीच तर ती! हो बरोबर ही म्हैस तिथेच त्या मोठ्या झाडाच्या मागे लपली होती. त्याच ठिकाणी ही म्हैस आहे.
ऑप्टिकल इल्यूशनमध्ये तुम्हालाही अशाचप्रकारे काही इंटरेटिंस्टिंग (Brain Teaser) विषय शोधायला आवडतात तेव्हा आपणही त्या आवडीनं शोधतो आणि व्हायरल करतो. या कोड्यांनी आपल्या मेंदूला आणि विचारांनाही चालना मिळते.