Optical Illusion : `या` फोटोत लपलेला उंदीर शोधून दाखवा, तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ
Optical Illusion : 99 टक्के लोकांना फोटोत उंदीर सापडला नाही, तुम्हाला सापडतो का पाहा
Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 7 सेकंदाचा अवधी आहे. (Optical Illusion You have 7 seconds to find the mouse hidden in this photo mind game nz)
तुमच्याकडे फक्त 7 सेकंद
आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक रंजक ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत, जे किचनचे छायाचित्र आहे. त्यात कुठेतरी एक उंदीर (mouse) लपला आहे, जो हळू हळू कुकीजच्या (Cookies) आसपास फिरताना दिसत आहे. उंदीर सर्व कुकीज खाण्यापूर्वी त्याला शोधा. पण हे करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 7 सेकंद आहेत. मग उशीर कसला, सांगा कुठे आहे तो उंदीर?
तुम्हीच त्या उंदराला शोधू शकता
वरील चित्रात तुम्ही पाहू शकता की स्वयंपाकघर (kitchen) अतिशय व्यवस्थित दिसत आहे. त्याच वेळी, काही कुकीज प्लॅटफॉर्मवर प्लेटमध्ये ठेवल्या आहेत. पण त्या कुकीज खाण्यासाठी तिथे कोणीही व्यक्ती उपस्थित नसते. तथापि, त्याच्या पाठीमागे एक उंदीर कुकीजकडे हळू हळू फिरताना दिसत आहे. आता फक्त तुम्हीच त्या उंदराला शोधू शकता. दिलेल्या वेळेत तुम्हाला ते सापडत नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी खाली उत्तरासहित एक चित्र शेअर करत आहोत.
येथे परिणाम पहा
या चित्रात उंदीर कुठे लपला आहे तुम्ही पाहिलेत का? वास्तविक हे चित्र अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, त्यात त्या उंदीराला शोधणे प्रत्येकाला सोपे नाही. ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजन ही होते.