Parents Paid Men to Have Sexual Relationship With Their Daughter: आपल्या जगात कधी काय घडेल हे काहीच सांगता येत नाही. क्षणाक्षणाला हे जग बदलतं असते. आता आपण 21 व्या शतकात आहोत तेव्हा आपण सर्वच जणांनी आधुनिकेची (Parents Pays Men) कास धरली आहे त्यातून आता आपले विचार, जीवनशैली, राहणीमान आणि व्यक्तिमत्त्व बदलता दिसते आहे. तरूण मुलांमध्ये आणि मुलींमध्ये, त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्पर्धा, बदलतं राहणीमान, खाणं पिणं आणि काम यांमुळे मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. त्याच्या आयुष्यात होणारे बदल हे जास्त नकारात्मकही (Shocking Tradition in Africa) आहेत. (Parents pays men to have a sexual relationship with their daughter shocking incident in africa marathi viral news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु त्याचसोबत अशीही तरूणाई आहे जी आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल आणण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु असे जरी असेल तरी आज जगात अशा बऱ्याच घटना घडताना दिसत आहेत ज्याचा परिणाम आजही पाहायला मिळतो आहे. त्यातील अशीच एक धक्कादायक घटना (Girls Sexual Harrasment) समोर आली आहे. आपल्या समाजात अजूनही स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा नकारात्मक आहे. स्त्रियांचा आदर करणं आणि स्त्रीदाक्षिण्य दाखवणं हे फार कमी पुरूषांच्या हातून घडताना दिसते आहे. तेव्हा अशावेळी या सगळ्या गोष्टींची काळजी घेणे हे पुरूषांच्या (Men Tradition in Africa) हातात आहे. परंतु आजही स्त्रियांवरील अत्याचार हे थांबायचे नावं घेत नाहीयेत त्यातून स्त्रियांचे शोषण आण त्यांच्यावर होणारा अन्याय हा सुरूच आहे. त्याच पार्श्वभुमीवर आता अशीच एक धक्कादायक घटना समोर येते आहे. जी ऐकून तुमच्याच पायाखालची जमीन सरकेल. 


काय आहे ही भयानक परंपरा? 


समोर आलेल्या माहितीनुसार, या भागात स्त्रियांचे लैंगिक शोषणचं (Sexual Harrasment) एकप्रकारे सुरू आहे आणि त्यात सहभाग आहे तो म्हणजे खुद्द त्या मुलीच्या पालकांचा. आफ्रिकेच्या अशाच एका भागात हा लांछनास्पद प्रकार सुरू आहे. येथे लोकं  आपल्याच मुलींना आणि महिलांना वासेनेचे शिकार बनवतात आणि हे कृत्य करण्यासाठी नराधमांना पैसेही देतात. ही घटना मालवी (Malawi Hyena Trandition) येथील आहे. 


हायनाज कोण आहेत? 


ही एक अंधश्रद्धा असून यातून महिलांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतो आहे. समोर आलेल्या माहितीनुसार येथे एक महिला विधवा होती, तिच्यावर असा अन्याय झाला आहे. येथे आपल्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना येथील पालक पैसे देतात. अशाप्रकारे महिलांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना हायनाज (Hyena) म्हणतात. याला प्रथेला शारीरिक स्वच्छता म्हणून पाहिले जाते. पहिल्यांदा मासिळ पाळी आल्यावर यांच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यावर येथील स्त्री ही पवित्र मानली जाते.