Senegal Parliament Fight: अनेकदा दिल्लीत (Delhi) बसलेल्या खासदारांमध्ये (Member of Parliment) राडा झाल्याचं अनेकदा पहायला मिळतं. मतभेद असल्याने वाद होणं हे साहजिकच...पण आफ्रिकन देश (African Country) असलेल्या सेनेगलमधील (Senegal Parliament) धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्‍याच वेळा विविध देशांच्या संसदेतील वादविवाद इतका वाढतो की काही वेळातच प्रचंड रौद्ररूप पहायला मिळतं. अशीच घटना सेनेगलमध्ये पहायला मिळाली आहे. (Senegal Parliament Fight video african nation mp slapped women minister in house marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेनेगलमधील संसदेत बजेट (Budget session in Parliament) सत्र सुरु होतं. यावेळी सत्ताधारी पक्षाचे खासदार (MP of the ruling party) आणि विरोधी खासदार (Opposition MP) यांच्याच वाद निर्माण झाला. त्यावेळी सत्ताधारी गटातील खासदार अमी नादिये गनीबी (Ami Nadiye Gunibi) आणि विरोधी खासदार मसाता सांब (Masata Samb) यांच्यात जोरदार वाद पेटला. हा वाद एवढा वाढला की पुरूष खासदाराने रागात महिला खासदाराला थेट कानाखाली लगावली. एवढंच नाही तर खरी गोष्ट पुढे सुरू झाली...


आणखी वाचा - म्हाताऱ्या आजोबांना वाचवण्यासाठी आठ वर्षाच्या नातवाने विहीरीत उडी घेतली; पण शेवटी....


कानशिलात लगावल्यानंतर महिला खासदारही राग अनावर झाला. महिला खासदारांनी विरोधी पक्षाच्या खासदारावर खुर्ची (Free Style Fight) फेकली. संसदेत उपस्थित लोकांनी मध्यस्थी करत दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर संसदेत (Senegal Parliament Fight) जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं.


पाहा Video -



दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना सेनेगलच्या संसदेत (Senegal Parliament Fight) घडली होती. एका महिला खासदाराने अध्यक्षपदाच्या तिसऱ्या टर्मला विरोध दर्शविला होता. त्यामुळे संसदेत मोठा गदारोळ झाल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होत असून अनेकांनी खासदाराने केलेल्या कृत्यावर टीका देखील केली आहे.