कल्पना करा, जर तुम्ही हा जॅकपॉट जो लाखो डॉलर्सचा आहे. तो तुम्ही जिंकले, तर काय काय कराल तुम्ही, जर एवढे पैसे तुम्ही जिंकले? जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही अमेरिकेत राहत असाल, तरंच तुम्ही अशा प्रकारची लॉटरी जिंकू शकतात, तर तसं नाहीय. आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट घेऊन आलोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा जॅकपॉट २९८ मिलियन डॉलरचा आहे. तो जिंकण्याची संधी तुम्हाला आहे, यासाठी तुम्हाला अमेरिकेत प्रवास करून जाण्याची गरज नाही. जगातील सध्या हा सर्वात मोठा जॅकपॉट आहे, आणि हा तुम्हाला फ्रायडे नाईटला जिंकण्याची मोठी संधी आहे.


तुम्हाला मेगा मिलियन्स ऑनलाईन लॉटरी खेळण्यासाठी भारताबाहेर जाण्याची गरज नाही. हा प्रचंड मोठा जॅकपॉट तुम्हाला काही क्लिक्सवर जिंकता येणार आहे. तो देखील घरबसल्या. पाहा हा जॅकपॉट कसा जिंकता येईल.


१. साईन करा Lottosmile.in वर, ही जगातील आघाडीची ऑनलाईन लॉटरी तिकीट विक्री करणारी सेवा आहे.


२. यात मेगा मिलियन्स लॉटरी निवडा. यात जगातील ५० ऑनलाईन लॉटरीपैकी मेगा मिलियन ऑनलाईन लॉटरी निवडा.


३. आपण ज्या प्रमाणे लॉटरी विकत घेताना आपले आवडते नंबर निवडतो. त्याचप्रमाणे तिकिटावर तुमच्या पसंतीचे नंबर भरा.


४. तुमची जिंकण्याची शक्यता वाढविण्यासाठी,  तुम्हाला किती ओळी खेळायच्या आहेत ते ठरवा, किंवा जिंकण्याची संधी वाढवण्यासाठी लॉटरी सिंडिकेट करा.


५. यानंतर तुमचं तिकीट कन्फर्म करा, यानंतर येणाऱ्या ड्राची लॉटरी खेळण्यासाठी तुम्ही पात्र आहात.


आम्हाला आमच्या सेवा भारतीय प्लेअर्सना ऑफर केल्याचा आम्हाला अभिमान आहे, असं Lottosmile.inचे प्रवक्ते अॅड्रेन कोरेमन्स यांनी म्हटलं आहे.
 
हे असं काम करतं : ''अमेरिकेतील लोटोस्माईलचे स्थानिक एजंट हे तुमच्यावतीने तिकीट खरेदी करतील. या बदल्यात, वेबसाइट ट्रान्झॅक्शन फी आकारते आणि ड्रॉच्या आधी तुम्हाला तिकिटांचे स्कॅन मिळतं. जेव्हा तुम्ही बक्षीस जिंकता, तेव्हा जिंकणाऱ्या व्यक्तीकडून कमिशन घेतले जात नाही, हे पूर्णपणे तुमचेच आहे. हो, आणि भारतातील व्यक्ती देखील विजेते ठरतात'', असं कोरोमन्स यांनी म्हटलंय. 


या लॉटरी खेळणाऱ्या भारतीयांनी २०१८ साली, ऑस्ट्रियातील दुसऱ्या क्रमांकाचं ३२ हजार १६१ युरोचं बक्षिस पटकावलं होतं. तसेच अनेक लहान बक्षिसं देखील भारतीयांनी जिंकली होती. भारताकडून एकतरी विजेता मिळेल असं आम्हाला वाटतं, परंतु या शुक्रवारच्या मेगा मिलियन्सच्या सोडतीत हे होऊ शकते! 



विशेष म्हणजे ज्या नशिबवान भारतीय प्लेअरने २०१८ साली ऑस्ट्रिया लोटोमध्ये ३२ हजार १६१ युरो जिंकले होते, त्याने देखील त्याचं तिकीट Lottosmile.in खरेदी केलं होतं.


Lottosmile.in वर ऑनलाईन तिकीटं खरेदी करून, जगभरातील 5.5 दशलक्षाहून अधिक भाग्यवान खेळाडूंनी अमेरिकेत पाय न ठेवता १०० मिलियन डॉलर्सची बक्षिसे जिंकली आहेत!


Lottosmile.in वरची सर्वात मोठी विजेती पनामा येथील ऑरा डी आहे, जी एक सेवानिवृत्त महिला आहे, तरी देखील ती आपल्या मुलांना आधार देण्याचे काम करीत आहे. जुलै २०१७ च्या फ्लोरिडा लोटो ड्रॉमध्ये, ऑरा ही एकमेव जॅकपॉट विजेती होती, तिला संपूर्ण  ३० मिलियन डॉलरचं बक्षीस मिळालं होतं.


जगातील सर्वात मोठी लॉटरी Lottosmile.in खेळणे अतिशय सुरक्षित असल्याने, लॉटरी प्लेअर्स या लॉटरीपासून प्रभावित आहेत. कारण ही लॉटरी ऑनलाईन असली, तरी अधिकृत तिकीट खरेदी करणे अतिशय सोपे आहे.
 
अगदी घरात बसून आरामात मेगा मिलियन्स ऑनलाईन लॉटरी कशी खेळता येते याची माहिती घेण्यासाठी कृपया, Lottosmile.in ला भेट द्या.