शुक्रवारच्या दिवशी युरोमिलियन्स सुपरड्रॉ निघणार आहे. ही लॉटरी भारतातून एक नशिबवान व्यक्ती जिंकण्याची शक्यता आहे. युरोपातील हा सर्वात मोठा ड्रा आहे. भारतीय रुपयात ११.४ मिलियन्स रूपयांचा हा सर्वात मोठा जॅकपॉट आहे. (१३० मिलियन्स युरो डॉलर्स) शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी हा ड्रॉ निघणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरो मिलियन्स ही युरोपातील सर्वात मोठी लॉटरी आहे, या लॉटरीचे तिकिट त्या त्या भागात म्हणजे ९ देशात विक्रीसाठी आहेत. पण त्याचा अर्थ असा नाही की भारतीय ही लॉटरीची तिकिटं घेऊ शकत नाहीत. कारण युरोमिलियन्स लॉटरीची तिकिटं ऑनलाईन Lottosmile.in वर तुम्ही विकत घेऊ शकता.


काही दिवसाताच, जगातील एक सर्वात रोमांचक लॉटरी ड्रा आहे. आश्चर्य म्हणजे ही लॉटरी भारतीयांना देखील खेळता येणार आहे. द युरोमिलियन्स सुपर ड्रा ही युरोपातील सर्वात मोठी लॉटरी आहे. या लॉटरीचा ड्रा येत्या शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी निघणार आहे. या लॉटरीतील सर्वात मोठं बक्षिस आहे ११.४ बिलियन्स भारतीय रुपयात. (१३० बिलियन्स युरो डॉलर्स)


तुम्ही भारतातून हा सुपरड्रा कसा खेळू शकता?


1. ऑनलाईन लॉटरी तिकीट खरेदी करण्यासाठी अग्रगण्य Lottosmile वर साईन अप करा.
2. साईटवर उपलब्ध असलेल्या जगभरातील 50 हून अधिक लॉटरीमधून मेगा मिलियन्स लॉटरी निवडा.
3. आपल्या पसंतीच्या क्रमांकासह तुमचे तिकीट भरा जसे तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून ते खरेदी करता.
4. जिंकण्याची शक्यता वाढवण्यासाठी तुम्हाला किती ओळी खेळायच्या आहेत ते ठरवा किंवा लॉटरी सिंडिकेट करा.
5. यानंतर तुमचं तिकीट कन्फर्म करा, यानंतर येणाऱ्या ड्राची लॉटरी खेळण्यासाठी तुम्ही पात्र आहात.


Lottosmile सन २००२ पासून भाग्यवान विजेत्यांना जिंकण्याची संधी देत आहे. त्यांना हे ऐकायला मिळतं, “हॅलो, तुम्ही लॉटरीचे विजेते ठरले आहात?. अ‍ॅड्रियन कोरेमॅन्स जे लोटोस्माईलचे प्रवक्ते आहेत, ते म्हणतात, लोटोस्माईल ही जगातील सर्वात मोठी लॉटरी आहे, ही लॉटरी जगातील प्रत्येकाला जिंकण्याची आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे ग्राहक फक्त लॉटरीत सहभागी होतात असं नाही, ते जिंकतात सुद्धा. ”


लोटोस्माईलच्या बर्‍याच खेळाडूंनी मागील अनेक वर्षांत युरोमिलियन बक्षिसे जिंकली आहेत. लकी ड्रॉमध्ये, पाच लकी आकडे जुळल्यानंतर आमच्यातील अनेक खेळाडू युरोमिलियन्सने लक्षाधीश बनले आहेत. ”


“आणि हो, आमच्याकडे भारताचे विजेते होते!” कोरेमन्स म्हणाले. “नोव्हेंबर २०१८ मध्ये एका भारतीय खेळाडूने ऑस्ट्रिया लोट्टोतील दुसऱ्या क्रमांकाचे 32,161 युरो डॉलरचे बक्षीस जिंकले आणि एवढंच नाही अनेक भारतीयांनी लहान-लहान बक्षिसे जिंकली होती. भारतातून अजून कुणी जॅकपॉट विजेता ठरलेला नाही, तो भारतातून असावा असं आम्हाला वाटतं, कदाचित या शुक्रवारचा युरोमिलियन्स सुपरड्रॉमध्ये भारतीय विजेता ठरेल, अशी अपेक्षा आहे! ” 


काही सर्वात मोठ्या लॉटरी विजेत्यांच्या कथा पहा आणि कोणास ठाऊक आहे की, कदाचित एक दिवस लवकरच तुम्हाला विजेता ठरल्याचा फोन येईल?


आपण येथे  130 युरोमिलियन्स सुपरड्रॉसाठी सहभागी होवू  शकता.


लोटोस्माईल ही जगातील आघाडीची ऑनलाईन तिकीट मेसेंजर सेवा आहे. लोटोस्माईल हा सर्वात सुरक्षित, सोपा आणि विश्वसनीय ऑनलाईन सर्वात मोठी लॉटरी खेळण्याचा प्लॅटफॉर्म जगभरातील लॉटरी प्लेअर्सकडून समजला जातो, एवढी लोटोस्माईलची ख्याती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, लोटोस्माईलने जगभरातील 5.5 दशलक्षाहून अधिक विजेत्यांना १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त बक्षिसे दिली आहेत.


युरो मिलियन्स सुपरड्रा ऑनलाईन खेळणे भारतातील सर्व रहिवाशांसाठी खुले आहे. आपण या आश्चर्यकारक लॉटरी ड्रॉमध्ये भाग घेण्याचा निश्चिय केला असेल. ही लॉटरी १६० युरोचा जॅकपॉट आहे. हा जॅकपॉट जिंकण्याची संधी लट्टोस्माईल देत आहे. आपली सुपर ड्रॉ तिकिटे आजच लोटोस्माईलवर खरेदी करा.