google search list : आजच्या स्पर्धेच्या युगात कोणत्याही गोष्टीची माहिती सर्च इंजीन प्लॅटफॉर्म (Search Engine Platform) म्हणजे गूगलवर (Google) सहज उपलब्ध असते. गूगलमुळे कोणतीही माहिती मिळवणं सहज शक्य झालं आहे. पण लोक गूगलवर नक्की काय सर्च करतात? हे जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल. एका रिुपोर्टनुसार गूगलवर सर्वात जास्ट 'सेक्स' हा शब्द सर्च करण्यात आला आहे. शिवाय तीन देश आहेत, जे सेक्स शब्द सर्च करण्यात प्रथम क्रमांकावर आहेत. 2019 आणि 2020 मध्ये सेक्स या शब्दाच्या शोधात पहिल्या स्थानावर इथिओपिया (Ethiopia) होता. पण आता श्रीलंका सेक्स शब्द शोधण्यात प्रथम स्थानी आहे. (Year Ender 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका एक छोटासा बेट असलेला देश आहे. या देशाची लोकसंख्या 22.1 कोटी आहे. पण लोकसंख्येच्या यादीत सर्व प्रथम असलेल्या चीन आणि भारताला देखील श्रीलंकेने गूगलवर ( google) 'सेक्स' शब्द शोधण्यात मागे टाकलं आहे. श्रीलंकेतील प्रादेशीक भागांमध्ये सर्च होत असलेल्या सेक्स शब्दाबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये तामिळबहुल उत्तर प्रांत आघाडीवर आहे. युवा प्रांत दुसऱ्या क्रमांकावर असून उत्तर मध्य प्रांताचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Search Engine Platform google)


आघाडीवर असलेले तीन देश 


एका रिपोर्टनुसार, श्रीलंकेनंतर ज्या देशात सेक्स हा शब्द सर्वात जास्त शोधला गेला तो व्हिएतनाम (Vietnam) आहे. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर बांग्लादेश (Bangladesh) आहे. छोटे देश या यादीत आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये श्रीलंका, व्हिएतनाम, बांग्लादेश, इथिओपिया या देशांचा समावेश आहे. (sri lank sex search google)


भारत कितव्या क्रमांकावर 
भारतात इंटरनेट  वापर करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. पण तरी देखील सेक्स शब्द सर्च करण्याच्या यादीत भारताचा समावेश नाही.