Cuddle Thearpy : सध्या जग इतकं विस्तारलं आहे की या मॉडर्न आणि टेक्नोलॉजीच्या (Technology) युगात नोकरीचे पर्याय आणि संकल्पनाही बदलत जात आहेत. आता फक्त इंजिनियर, डॉक्टर, वकीलच (Enginner salary per month) झालं पाहिजे याकडे आजची तरूणाई पाहत नाही. अगदी पेट ट्रेनरपासून, युट्यूबर (You tube latest videos), डान्सर, शेफपर्यंत नाना तऱ्हेचे करिअरचे पर्याय तरूणाई स्विकारताना दिसते आणि अशा नव्या आणि डिमाडिंग (Career) करिअरमधून लाखो-करोडो रूपये कमावणारी ही आजची तरूण पिढी आहे. सध्या अशाच एका हटके जॉबची सगळीकडे चर्चा आहे आणि तो जॉब म्हणजे कंडल थेरपीचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला जाणून घ्यायला आश्चर्य वाटेल की जगात हे प्रोफेशन आता खूप डिमाडिंग झालं आहे. अशीच एक महिला आहे जी फक्त लोकांना मिठी मारून त्यातून करोडो रूपये कमावते तेही डॉलर्समध्ये. आज ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैंकी एक आहे. तुम्ही वेगवेगळ्या जॉब प्रोफाईल्सबद्दल ऐकले असेलच परंतु आज आम्ही तुम्हाला याच आगळ्यावेगळ्या कामाबद्दल सांगणार आहोत. ऑस्ट्रेलियात राहणारी मिसी रॉबिन्सन (Cuddle Therapist) ही हेच काम करते. आज ते जगात कंडल थेरेपिस्ट म्हणून ओळखली जाते आहे. तुम्ही मिसी काय करते हे एकदा जाणून घेतलंत तर तुम्हालाही हा जॉब करावासा वाटेल. 


काय आहे कंडल थेरपी? 


हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल


मिसी ही एक मेन्डल हेल्थ अॅक्टव्हिस्ट आहे जी कंडल थेरपीतून लोकांना मदत करते. ही महिला ऑस्ट्रेलियात त्याच्या या आगाळ्यावेगळ्या कामामुळे खूप प्रसिद्ध आहे. ही लोकांसोबत कंडल थेरपीचे कंडल सेशन्स घेते. कोणी दु:खी असेल (Mental Health Awareness) किंवा चिंताग्रस्त असेल तर त्या व्यक्तींना मिसी मदत करते. आपल्या कंडल थेरपीतून लोकांच्या बिघडलेल्या मानसिक आरोग्यासाठी मदत करते. ही एक वेगळी थेरपी आहे. याबद्दल तुम्हीही अधिक जाणून घेऊ शकता कारण या थेरपीची एक वेगळी टेक्निकही आहे. मिसी ही 43 वर्षांची महिला आहे. तिला या क्षेत्रात चांगला अनुभव आहे. ती लोकांच्या घरी जाऊनही सेशन्स घेते. 



पाहा मिसी किती कमावते? 


हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा


एका सेशन्ससाठी मिसी तिच्या क्लाएन्ट्सकडून $2,000 म्हणजेच दीड लाख रुपये घेते. एका तासाच्या सेशनसाठी ती 12,000 रूपये घेते. तिचे हे क्लाएन्ट  20 ते 50 वयोगटातील आहेत. लोकांचा असा अभिप्राय आहे की या थेरपीनं(Therapy) त्यांना खूप बरं वाटतं. या थेरपीसाठी क्लायंटशी एक करार केला जातो यातून त्यांच्यात एक व्यावहारिक नातंच राहतं, वैयक्तिक नातं निर्माण होतं नाही. या थेरपीदरम्यान अनेक वेळा लोक भावनिकही होतात.