Weird Tradition Physical Relation : लग्न आणि त्याचा संबंधित गोष्टींबद्दल (Weird News) प्रत्येक देशाची आणि अगदी धर्माची वेगवेगळी रीतीरिवाज परंपरा असतात. लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन, दोन कुटुंबाचं मिलन...लग्नानंतर त्या जोडप्याला शारीरिक संबंध (Viral News) ठेवण्यासाठी देण्यात आलेली समाजाकडून मान्यता...त्या शारीरिक संबंधातून वैवाहिक जीवनाला सुरुवात होते आणि पुढे मुलं जन्माला येतात. पण यासगळ्यासोबत काही विचित्र परंपरा आजही निभावल्या जातात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण एका देशात हनिमूनच्या (weird tradition of honeymoon) रात्री चक्क नवरदेव आणि नववधूसोबत आईही झोपायला येते. आता आम्ही जे सांगणार आहोत ते ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल...या ठिकाणी लैंगिक संबंध ठेवणे पाप मानलं जातं. (Trending News)


शारीरिक संबंध हे पाप! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगाच्या पाठीवर आजही असा एक समाज आहे जो अशा प्रकारच्या विचित्र चालीरीती मानतात. इथे लैंगिक संबंध ठेवणे पाप तर आहेच. पण इथे शारीरिक संबंध हे कुटुंब वाढविण्यासाठी जोडपं ठेवू शकतात. मूल जन्माला आल्यानंतर ते पुन्हा शारीरिक संबंध ठेवू शकतं नाही. हो, एवढंच नाही तर तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की विवाहित जोडपे शारीरिक संबंध बनवतानाही कपडे काढत नाहीत. इथे अंडरगारमेंट काढणे हे देखील पाप समजले जाते. (Trending News Weird Tradition Physical Relation love life inis beag ireland Viral News On Internet)


हस्तमैथून तर सोडा चुंबनावर पण बंदी


समाजातील लैंगिक संबंधाशी निगडित गोष्टींबद्दल अनेक धक्कादायक विचित्र परंपरा आहेत. या ठिकाणी हस्तमैथुन, चुंबन आणि समलैंगिकता यावरही बंदी आहे. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की या ठिकाणी जर लग्नानंतर काही करता येतं नाही तर लग्नापूर्वी रोमान्स वगैरेचा प्रश्नच येतं नाही. महिलांशी शारीरिक संबंध हे एका अत्याचारासारखं मानलं जातं. तर याठिकाणी उघड्यावर लघवी आणि शौच केल्यास कठोर शिक्षा दिली जाते. हे ऐकून तर तुम्ही शॉकच व्हाल की इथे मुला मुलींसाठी वेगवेगळी कामं आहेत. मुलांची कामं मुलांनीच तर मुलींची मुलींच करायची असतात. 


इथे लोक आंघोळ करत नाहीत!


हो इथे लोक आंघोळ करत नाहीत कारण या ठिकाणी नग्न दिसणे हे देखील एक गुन्हा आहे. इथे फक्त हात, पाय आणि चेहरा पाण्याने धुतला जातो. तर पीरियड्स हा तिथल्या महिलांसाठी एखाद्या आघातासारखा असतो. इथल्या पुरुषांचा असा समज आहे की स्त्रीयांनी जास्त शारीरिक संबंध ठेवल्यास त्या कमकुवत होतील. 


तरीही इथले लोक रोमँटिक


आता तुम्ही म्हणाल हे कसं...तर आम्ही सांगतो की, अमेरिकेतील शास्त्रज्ञ जॉन कोवान मेसेंजर या समाजातील लोकांची जीवनशैली, त्यांचे रीतीरिवाज सगळं समजून घेण्यासाठी तिथे गेले होते. ते त्या समाजासमोर काही महिने राहिले. त्यानंतर त्या एक पुस्तक लिहिलं. ज्यात त्यांनी सांगितलं की इथले लोक खूप रोमँटिक आहेत पण आपल्या सांस्कृतिक अस्मितेबाबत ते ठाम आणि कडक आहेत. 


कुठे आहे अशी विचित्र संस्कृती


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं खरंच कुठे आहे की नाही. ही विचित्र आणि धक्कादायक परंपरा आणि संस्कृती जपली जाते ती इनिस बीग आयर्लंड (inis beag ireland)...या ठिकाणी आजही एक समाज असा आहे जो या चालीरीती मानतात.