Girlfriends for Husband : प्रेयसीला (girlfriend) आपल्या प्रियकर (boyfriend) कुठल्याही मुलीसोबत मैत्री (friendship) केलेली आवडतं नाही. पती पत्नीच्या (husband wife video) नात्यात जेव्हा तिसरा येतो तेव्हा नात्यामध्ये दुरावा येतो. गेल्या काही वर्षात विवाहबाह्य संबंधाचे (Extramarital affairs) प्रमाण वाढलं आहे. या कारणामुळे अनेक संसार तुटले आहेत. पण जर पत्नीच आपल्या नवऱ्यासाठी गर्लफ्रेंड शोधत असेल तर...तुम्हाला तो अनिल कपूर (Anil Kapoor) श्रीदेवी (Sridevi) आणि उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांचा चित्रपट आठवतो का?  त्या चित्रपटाचं नाव होतं जुदाई (Judaai)...यात पैशांसाठी श्रीदेवी नवऱ्याला म्हणजे अनिल कपूरला उर्मिला मातोंडकरला विकते. असाच एक प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


व्हायरल पोस्ट (Viral post)


या पोस्टवर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे एक पत्नी आपल्या पतीसाठी एक नाही दोन नाही तर तब्बल 3 प्रेयसी शोधतं आहे. एवढंच नाही तर या पत्नीने यासाठी एक जाहिरातही दिली आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होते आहे. गमंत म्हणजे या गर्लफ्रेंडला महिने 32 हजार रुपये सॅलरी मिळणार आहे.


Thaiger यांच्या रिपोर्टनुसार या महिलेने जाहिरातीत असं म्हटलं आहे की, तिला अशी महिला हवी आहे जी तिच्या पतीला आनंदी ठेवू शकेल आणि त्याच्या कामात मदत करु शकेल.  या जाहिरातीनंतर तिला एक तरुणी गर्लफ्रेंड म्हणून मिळाली आहे. या महिलेने टिकटॉकवर व्हिडिओ शेअर केला आहे. (Trending News Wife wants 3 GF for husband and You will be shocked to hear the reason post viral on Social media)


इतकंच नाहीतर इच्छुक उमेदवाऱ्यांना HIV टेस्ट करावी लागणार आहे. शिवाय महिलांचं वय हे 30 ते 35 वयोगटातील असायला हवं. या महिलांना महिन्याला पगार मिळणार आणि त्यांचं राहणं, खाणं हे मोफत असणार आहे. ही अजब गजब जाहीरत सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहे. 


एका म्यानात दोन तलवारी!


मराठीत अशी म्हणं आहे, की एका म्यानात दोन तलवारी राहू शकतं नाही. तसंच एका घरात दोन बायका कशी राहितील. पण ही महिला म्हणते आम्ही एकत्र संसार करुन गुणागोंविदाने राहू. त्यामुळे या महिलेची जाहिरात नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. 


कारण ऐकून बसेल धक्का


या महिलेचं नाव पथीमा असून ती 44 वर्षांची आहे. पथीमा म्हणते की, ती नैराश्यातून जातं आहे. त्यामुळे ती नवऱ्याला खूष ठेवू शकतं नाही. त्यामुळे तिने अशाप्रकारची जाहिरात दिली आहे. आता बघा ना प्रेमाचं हे असं पण रुप...नवरा आनंदी राहिला पाहिजे बस्स एवढीच तिची इच्छा...