Girl Dance Viral Video : आजकाल मुली सुंदर सेक्सी (Sexy), हॉट (hot) आणि बोल्ड (bold) दिसण्यासाठी छोटे छोटे कपडे घालतात. पण या छोट्या ड्रेसमुळे अनेक वेळा या मुलींची पंचाईत होते. कधी गाडीत बसताना तर कधी टूव्हीलवर बसताना त्यांना अडचणी येता. सोशल मीडियावर (social media Video) एका तरुणीची व्हिडीओ लक्ष वेधून घेतं आहे. शॉर्ट ड्रेस घालून डान्स करताना उत्साहाच्या भरात तिच्यासोबत जे घडलं ते पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.


उत्साहाच्या भरात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डान्स करायला कोणाला नाही आवडतं...गाणे वाजलं की आपले पाय थिरकायला लागतात. असाच एक क्लबमधील तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नाईट क्लबमध्ये अनेक तरुण तरुणी डान्स करत आहेत. एक पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेली तरुणी मोठ्या उत्साहात नाचत आहेत. काही तरी वेगळा डान्स करण्याचा नादात (oops moment) तिच्या सोबत जे होतं ते एकदम धक्कादायक असतं. 


नाचता नाचता तिचा ड्रेस...


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नाचता नाचता ती तरुणी असा स्टेप करते की तिचा ड्रेस मागच्या बाजूने फाटतो. त्यानंतर क्लबमध्ये सगळ्यांचे डोळे उघडेच्या उघडे राहतात. दोन तरुणांना तर हसूच आवरत नाही. तिलाही धक्का बसतो आणि थोड्याच वेळात तिही हसू लागते. (trending Video dancing in a short dress Sexy hot bold girl oops moment nude Video viral on social media)



व्हिडीओ सोशल व्हायरल 


हा व्हिडीओ परदेशातील एका क्लबमधील आहे. पण तिच्या लोकेशनबद्दल तशी काही माहिती मिळाली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर flexibility.training यावर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओ तुफान व्ह्यूज तर लाखो लाइक्स मिळाले आहेत.