Trending Video : शाळेचे दिवस (school days) हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अस्मरणीय असतात. आयुष्यातील पहिले मित्र मैत्रीणी (friendship) इथेच बनतात. प्रेमाबद्दल (Love) काही कळतं नाही पण अनेकांचे पहिलं प्रेम हे शाळेतच होतं. एखादा क्रशदेखील (crush) इथेच बनतो...शिवाय न आवडणारी व्यक्ती पण असते इथे एखादी तरी...या सगळ्यांवरुन तुम्हालाही शाळेचे दिवस आठवले असतील ना...खरं सांगा ...अच्छा आपल्या पैकी अनेकांनी शाळेच्या दिवसात मुलांची मारामारी (boys fights video) पाहिली असेल...पण कधी मुलींची दे दणादण जोरदार मारामारी पाहिली आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाही आठवतं पण आज आम्ही तुम्हाला शाळेतील मुलींचा (girls fights video) असा आखाडा दाखवणार आहोत, की तुम्ही कपाळाला हात मारुन घ्याल. सहसा तरुणांची हाणामारी हे सामान्य गोष्ट आहे पण मुलींची हाणामारी...मग काय तिला पाहायला नेटकऱ्यांना खूप आवडते...



शाळा आहे कुस्तीचा आखाडा नाही


या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, तपकिरी रंगाचे कपडे घातलेली एक मोठ्या जोशात चालत जातं आहे. तिच्या मागे एक सावलीत दिसतं आहे अनेक मुलं मुली तरुणीला मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट करत आहे. ती मुलगी चालत जात असताना समोरुन काळ्या रंगाचे कपडे घातलेली एक मुलगी येते आणि मग काय...



तिचा बुक्का हिची लाथ


दे दणादण, शाळेच्या मैदानाचं आखाड्यात रुपांतर होतं. काळा रंगाचे कपडे घातलेली मुलगी त्या तपकिरी रंगाच्या कपड्याचा मुलीवर भारी पकते. ती ज्या प्रकारे आक्रमक होऊन त्या मुलीवर तुटून पडते ते पाहून धक्काच बसतो. चित्रपटातील फाईट देखील या राड्यासमोर कमी पडतील. ती मुलगी दे धपाधप एक दोन तीन चार एका मागोमाग ती बुक्यांचा वर्षाव करते तिचे केस उपटते तिला खाली पाडते आणि तिच्या छातीवर बसून तिला जोरजोरात बुक्के मारते. 


 


हेसुद्धा वाचा - Video: तरुणीला गाडीतून पळवून नेलं आणि त्यानंतर आला 'तो' Video समोर



मुलांचा राडा पाहून आजूबाजबूला गोळा झालेल्या मुली मुलींपैकी काही जण त्या मुलीला थांबवण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये (video viral on social media) दिसतं आहे. पण ती काही कोणाला ऐकत नव्हती. त्या मुलाला मारण्यात त्या मुलीने पूर्ण जोर लावला होता. 




हा व्हिडिओ कुठला आहे हे मात्र कळतं नाही पण हा व्हिडिओ परदेशातील शाळेचा असाचं जाणवतं. या व्हिडिओला ट्वीटरवर BaharKeKalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.