VIRAL VIDEO ON SOCIAL MEDIA : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओस व्हायरल(VIRAL VIDEO ON SOCIAL MEDIA) होत असतात सापांचे  व्हिडीओ (SNAKES VIDEO)पाहण जास्त पसंत केले जातात..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सापांचे  व्हिडीओस खूप व्हायरल होत असतात.नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत या व्हिडिओमध्ये एक साप आहे मात्र त्या सापाने जे काही केलं आहे ते पाहून भल्या भल्यांना घाम फुटला आहे,


आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि कमेंट्ससुद्धा केल्या आहेत . 


साप अंडी खातो हे तर आपल्याला माहित आहेच पण छोट्या आकाराच्या सापाने भलं मोठं अंड खाल्ल्याचं कधी ऐकलंयत का किंवा कधी पाहिलत का ? नसेल पाहिलत तर हा व्हिडीओ संपूर्ण पाहा.. 


एक छोट्या आकाराचा साप आणि एक भलं मोठं अंड असा हा व्हिडीओ आहे पाहता पाहता अशक्य वाटणार कृत्य या सापाने करून दाखवलं .आणि ते अंड सहज गिळलंसुद्धा . 


पाहताना धक्काच बसेल असा हा व्हिडीओ आहे.