Optical illusion: ऑप्टिकल इल्यूझन सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यातील अनेक गमतीजमती आपल्याला कायमच आनंद देत असतात आणि आपल्या बुद्धितही चार गोष्टींची भर घालतात. सध्या असंच एक ऑप्टिकल इल्यूझन (Viral) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कोड सोडवून तुम्हालाही मजा आल्याशिवाय राहणार नाही. खरं तर हे चित्र एक ऑप्टिकल इल्यूझन (Optical Illusion) आहे. यात लपलेल्या गोष्टी शोधायची मजाच वेगळी आहे. (try to find out a chicken in the photo who is hidden behind the cows)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोत तुम्हाला गायींच्या कळपात एक लपलेली कोंबडी शोधायची आहे. तुम्ही आधी असा विचार कराल की गायींच्या गोठ्यात कोबंडी आलीच कशी.. पण फार विचार करत बसू नका लवकरच आपल्या बौद्धिक शक्ती लावायला सुरूवात करा, तुम्हाला जर ती कोंबडी योग्य ठिकाणी सापडली तर तुमच्यासारखं हुशार कोणीच नाही. 


viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!


पण या फोटोतून फक्त काही लोकच कोंबडी (Chicken) शोधू शकतात. जितक्या लवकर तुम्हाला या फोटोतून चिकन सापडेल तितक्या लवकर तुम्हालाही तुमची चाणाक्ष बुद्धी पाहून आनंद होईल हे नक्की. कोंबडी शोधण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये 21 सेकंदांचा टायमर सेट करणे आवश्यक आहे. फोटोकडे सतत लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केल्यास उत्तर तुम्हाला लवकर सापडू शकते. 


इतक्या कमी सेकंदात शोधता येईल?


अवघ्या 21 सेकंदात कोंबडी शोधणे खरोखरच अवघड काम आहे. दिलेल्या वेळेत योग्य उत्तर शोधण्यात फार कमी लोक (Puzzle) यशस्वी झाले. जर तुम्हीही ही कोंबडी 21 सेकंदात शोधून काढलीत तर तुम्हाला त्याचं लवकर उत्तर मिळेल. 


मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!



जाणून घ्या खरं उत्तर : 


दिलेल्या वेळेत जर तुम्हाला कोंबडी दिसली तर तुमचा मेंदू आणि डोळे खूप तीक्ष्ण आहेत. जर तुम्हाला या चित्रात लपलेली कोंबडी दिसत नसेल तर फोटोच्या उजव्या बाजूला योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. फोटोची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की आपले मन पुन्हा पुन्हा दिशाभूल होईल. जर तुम्हाला बरोबर उत्तर मिळाले नसेल, तर खालील फोटोमध्ये योग्य स्थान पहा...