Mother Daugher Whatsapp Chat Viral:  आई आणि मुलीचं (Mother Daugher) फार खास असतं. जेव्हा मुलगी लहान असते, तेव्हा आई तिची पूर्ण काळजी घेते. पण मुलगी जेव्हा वयात येते, तेव्ही आई आपल्या लेकीची मैत्रिण देखील होते. अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर आई आणि लेक अगदी मनमोकळ्या गप्पा करतात (Mother Daugher Chat). सध्या आई आणि  लेकीच्या चॅटचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आई लेकीला पुरुषांपासून सावध राहण्याचा सल्ला देत असल्याचं दिसून येत आहे. (Social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये आईने मुलीला एक Link पाठवली आणि तिला पुरुषांशी संवाद साधताना काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. आईने सल्ला दिल्यानंतर मुलीने देखील उत्तर दिलं. (Whatsapp Chat Mother Daughter)


आई म्हणाली, 'मुलं-पुरुषांपासून सावध राहा. देशात अनेक अडचणी आहेत... वखवखलेले पुरुष सर्वत्र आहेत. मला जे सांगायाचं आहे, त्यासाठी हा एक शब्द पुरेसा आहे...' (WhatsApp Chat)



आईच्या काळजीवर उत्तर देत मुलगी म्हणाली, 'हो... आई मी काळजी घेईल...' सध्या आई आणि लेकीचं संभाषण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (very careful boys and men)


मुलीने आईसोबतच्या चॅटचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'माझ्या आईला भेटा' असं लिहिलं आहे.  मुलीने ट्विटरवर व्हॉट्सअॅप चॅट शेअर केले. अनेकांनी यावरआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.