Social Media Trending : आयुष्याचा प्रत्येक क्षण भरभरुन जगायला हवा. कधी, कुठे काय होईल हे सांगणं कठीण आहे.  कितीही काळजी घेतली तरीही काळ आला की त्यापुढे आपण कोणीही काही करु शकतं नाही. रस्ता ओलांडताना किंवा रस्त्यावर चालताना अनेक वेळा सांगितलं जातं. काळजी घ्या, लक्षपूर्वक रस्ता ओलांडा. झेब्रा क्रॉसिंगवरुन (Zebra Crossing) रस्तानही रस्ता ओलांडणे देखील पाप आहे का? असाच प्रश्न तुम्हाला हा धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) पाहून पडेल. सध्या सोशल मीडियावर रस्ते अपघाताचा थरारक व्हिडीओ (Thrilling video of road accident on social media) समोर आला आहे. 


क्षणात होत्याचं नव्हतं झालं!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सकाळची वेळ आहे. रस्त्यावर वाहतूक सुरु आहे. रस्ता ओलांडण्यासाठी काही लोकं एका बाजूला उभे आहेत. त्यांनी आयुष्यात कधी विचारदेखील केला नसेल की पुढच्या क्षणी त्यांच्या आयुष्यात भयानक काही तरी घडणार आहे. लाल सिग्नल पडला आणि गाड्या थांबल्या म्हणून लोकांनी झेब्रा क्रॉसिंगवरुन रस्ता ओलांडायला घेतला. पण पुढे जे घडले ते अतीशय धक्कादायक होतं. तुमची पाहा काय घडलं ते...(video dangerous road accident viral on social media nmp)



वाचा -  मायेच्या हळव्या...; 35 वर्षांनंतर तरुणाने ऐकला आईचा आवाज, Video पाहून डोळ्यात येईल पाणी


भीषण अपघात 


अचानक दोन वाहने अतिशय वेगाने त्या लोकांवर येऊन धडकतात. या वाहनाचे नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात  (Car accident) घडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या केमंट येत आहेत.  या व्हिडीओ वरुन हेच लक्षात येतं की, काही लोकांच्या चुकीची शिक्षा अनेक वेळा इतरांना भोगावी लागते.