Father Daughter Marriage : वडील आणि मुलीचं नातं (father daughter relationship) खूप खास आणि पवित्र असतं. हे नातं खरं तर शब्दात सांगणं कठीण आहे. एक आदर्श पुरुष म्हणून प्रत्येक मुलीने आपल्या वडिलांकडे पाहिलं असतं. त्यामुळे आपण अनेक वेळा आपलं आहे मुली आपल्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये वडिलांची सावली शोधत असतात. आपल्या समाजात मुलीचं लग्न नातेसंबंधातील किंवा ओळखीच्या मुलासोबत लागवण्यात येतं आणि त्यानंतर ती माहेर सोडून सासरी जाते. (Viral News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आज आम्ही तुम्हाला एक अशी जमात सांगणार आहोत जिथे बाप आपल्या मुलीशी लग्न करतो. ते ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. ही रीत आजही या जमातीत पाळली जाते. एवढंच नाही तर मायलेकी इथे एकत्र नांदतात. (mother and daughter married to same man)


कुठल्या जमातीत आहे परंपरा?


हिंदू धर्मात मुलींना लक्ष्मीचं मानलं जातं. पण या जमातीतील ही प्रथा ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. बांगलादेशमधील मंडीमध्ये आजही मुलचं वडिलांशी लग्न होतं. बाविसाव शतक आजही अशी परंपरा पाळणे कित्यपत योग्य आहे हे माहिती नाही. पण ही विचित्र परंपरा अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. (viral news father marrying daughter bangladeshi mandi tribal marriage rituals Trending google news in marathi )


विचित्र चालीरीति 


या जमातीतील इतर प्रथा आणि नियम कळल्यावर तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. इथले अनेक नियम आणि प्रथा या विचित्र आहेत. या जमातीतील 30 वर्षीय ओरोलाने आपल्या आयुष्यातील हे सत्य सांगितलं. 


ती म्हणाली की, ती लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ती तीन वर्षांची असताना तिच्या आईने डॉलबोटने दुसरं लग्न केलं. त्यांचं नाव होतं नॉटेन. ओरोला लहानपणापासूनच नॉटेन म्हणजे तिचे दुसरे वडील खूप आवडायचे. अनेक वेळा विचार करायची की तिची आई किती भाग्यशाली आहे तिला नॉटेनसारखा नवरा मिळाला. 



काय आहे परंपरा?


बांगलादेशमधील मंडीमध्ये जेव्हा एखाद्या स्त्रीचा नवरा हा कमी वयात मरण पावतो. अशावेळी त्या स्त्रीच्या सर्वात लहान मुलीशी आणि तिचं एकाच मुलासोबत लग्न लावून दिलं जातं. या परंपरेमागे असा उद्देश आहे की, कमी वयात पती गेल्यामुळे पत्नी आणि तिच्या मुलीची काळजी अधिक सुरक्षित प्रकारे काळजी घेतली जाईल. 



याच परंपरेमुळे आज ओरेला आणि नॉटेनला तीन मुलं आहेत. तर तिच्या आई आणि नॉटेनला दोन मुलं आहेत.  या मायलेकी एकाच घरात एकाच नवऱ्यासोबत राहतात. मायलेकी की सवत नक्की काय हे नातं आहे. या परंपरेने मायलेकीचं नातं मात्र खराब होतं हे नक्की.